दाऊद इब्राहिम FOLLOW Dawood ibrahim, Latest Marathi News
दाऊदच्या बातमीबाबत मुंबई पोलीस त्याचे नातेवाईक अलिशाह पारकर आणि साजिद वागळेपासून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ...
पाकिस्तानमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे, याचे कारण अजुनही समोर आलेले नाही. ...
२०१५ मध्ये एका मुलाखतीत माजी गृह सचिव आरके सिंह यांनी म्हटलं होते की, मुंबई पोलिसांच्या काही अधिकाऱ्यांमुळे दाऊद वाचला. दाऊदला संपवण्याच्या या कटात अजित डोवालही सहभागी होते. ...
Sameer wankhede: 'त्यांच्या धमक्यांना घाबरत नाही' असं म्हणत समीर वानखेडे यांनी दाऊद इब्राहिमविषयी रोखठोक भाष्य केलं आहे. ...
मुंबईतल्या या कुप्रसिद्ध डॉनच्या आयुष्यावर 'शुट आऊट अॅट वडाळा' हा हिंदी चित्रपटही आला होता. ...
सर्वसामान्य लोकांना आंब्यांची चव चाखता यावी, यासाठी जागेचे नवे मालक ॲड. भूपेंद्र भारद्वाज यांचा उपक्रम ...
दुसरीकडे समीर वानखेडे यांनी आपणास जीवे मारण्याची धमकी येत असल्याचा दावा केला आहे. ...