बुधवारी ट्विटच्या माध्यमातून महविश हयात म्हणाली की, माझ्या विरोधात जे चुकीचे आरोप लावण्यात आले. त्यावर प्रतिक्रिया देऊन त्याला मला त्याला महत्व द्यायचं नाहीये. ...
अंडरवर्ल्ड डॉन आणि सिनेमा यांच्यातील संबंध खूपच सलोख्याचे राहिलेले आहेत. मोस्ट वॉन्टेड डॉन दाऊद इब्राहिमचे नाव बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले आहे. ...
अभिनेत्री मंदाकिनी आणि दाउद यांच्या अफेअरची एकेकाळी खूप चर्चा झाली होती. मात्र मंदाकिनीनंतर दुसरी अभिनेत्री दाउदच्या आयुष्यात आल्यानंतर त्यांच्या नात्याला पूर्णविराम लागल्याचे बोलले जाते. ...
दाऊद इब्राहिम आपल्याच भूमीवर असल्याची कबुली पाकिस्तानने काल दिली होती. मात्र अवघ्या 24 तासांच्या आत पाकिस्ताननं यू-टर्न घेत दाऊद देशात वास्तव्यास नसल्याचा दावा केला आहे. ...