लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दाऊद इब्राहिम

दाऊद इब्राहिम, मराठी बातम्या

Dawood ibrahim, Latest Marathi News

दाऊदचे भारतात हल्ले करण्याचे कारस्थान उघड; राजकीय नेते, उद्योजक हिटलिस्टवर - Marathi News | Gangster Dawood Ibrahim plans to target India, many businessmen, politicians on hit list says Report | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दाऊदचे भारतात हल्ले करण्याचे कारस्थान उघड; राजकीय नेते, उद्योजक हिटलिस्टवर

कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम याने आता पुन्हा भारतात हल्ले करण्याचे कारस्थान रचले आहे. ...

मोठ्या शहरांमध्ये दंगल आणि बॉम्बस्फोटांचा इरादा; दाऊद इब्राहिमचा 'सीक्रेट प्लान' उघड! - Marathi News | riots and bomb blasts in big cities india dawood ibrahim secret plan revealed nia | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठ्या शहरांमध्ये दंगल आणि बॉम्बस्फोटांचा इरादा; दाऊद इब्राहिमचा 'सीक्रेट प्लान' उघड!

अंडरवर्ल्ड डॉन आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम यानं भारत विरोधी कारवायांसाठी एका स्पेशल युनिटची स्थापना केली आहे. एनआयएनं दाखल केलेल्या एफआयआरमध्ये याबाबतचा खुलासा करण्यात आला आहे. ...

दाऊदचा भाऊ इक्बाल ईडीच्या कोठडीत; न्यायालयाने सुनावली २४ फेब्रुवारीपर्यंत कोठडी  - Marathi News | Dawood's brother Iqbal in ED's cell; The court remanded him in custody till February 24 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मनी लाँड्रिंग प्रकरणी दाऊदचा भाऊ इक्बाल २४ फेब्रुवारीपर्यंत ईडीच्या कोठडीत

ईडीच्या वकिलांनी न्यायालयात दिलेल्या माहितीत, इक्बालला २०१७ मध्ये खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली ...

इक्बाल कासकर ‘ईडी’च्या ताब्यात, ठाण्याच्या तुरूंगातून घेतला ताबा - Marathi News | Iqbal Kaskar took possession of 'ED' from Thane Jail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इक्बाल कासकर ‘ईडी’च्या ताब्यात, ठाण्याच्या तुरूंगातून घेतला ताबा

Iqbal kaskar : तो बनावट कागदपत्रांवर अनेकदा पाकिस्तानला गेल्याची माहिती असून, ईडीने त्याच्यासह इक्बाल कासकर याचे बॅंक खाते आणि संपत्तीचा तपशीलही मिळवला आहे. ...

दाऊदच्या भावासाठी ईडीची न्यायालयात धाव; सलीम फ्रुटची ९ तास कसून चौकशी - Marathi News | ED's run to court for Dawood's brother; 9 hours thorough interrogation of Salim Fruit | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दाऊदच्या भावासाठी ईडीची न्यायालयात धाव; सलीम फ्रुटची ९ तास कसून चौकशी

मंगळवारी सकाळी ईडीने सलीमला डोंगरी भागातून ताब्यात घेतले होते. सलीम फ्रुट हा अनेकदा बनावट कागदपत्रांवर पाकिस्तानमध्ये गेला असून, तो दाऊद आणि शकीलच्या सांगण्यावरून मुंबईत काम करत असल्याचा संशय ईडीला आहे. ...

'या' गॅंगस्टरला म्हटलं जातं पूर्वांचलचा सर्वात मोठा डॉन, दाऊद इब्राहिमचा होता हा गुरू! - Marathi News | UP Purvanchal bahubali mafia don Subhash Thakur impact on vidhan sabha election | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'या' गॅंगस्टरला म्हटलं जातं पूर्वांचलचा सर्वात मोठा डॉन, दाऊद इब्राहिमचा होता हा गुरू!

UP Crime World : यूपीमध्ये होत असलेल्या कोणत्याही निवडणुकीत बाबाचा हस्तक्षेप मोठा असतो. खासकरून पूर्वांचलमध्ये तर काही जागांवर त्यांच्या थेट प्रभाव मानला जातो. ...

"1993 मध्ये मुंबईत बॉम्बस्फोट घडविणाऱ्यांची पाकमध्ये बडदास्त" - Marathi News | Crime syndicate responsible for 1993 Mumbai blasts enjoying 5 star hospitality in Pakistan Indian envoy at UN | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"1993 मध्ये मुंबईत बॉम्बस्फोट घडविणाऱ्यांची पाकमध्ये बडदास्त"

दाऊद टोळीचे नाव न घेता भारताचा हल्लाबोल ...

१९९३ बॉम्बस्फोटातील मोस्ट वॉन्टेड आरोपी सलीम गाझीचा कराचीमध्ये मृत्यू - Marathi News | Salim Ghazi, the most wanted accused in the 1993 bomb blasts, died in Karachi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१९९३ बॉम्बस्फोटातील मोस्ट वॉन्टेड आरोपी सलीम गाझीचा कराचीमध्ये मृत्यू

Salim Ghazi died in Karachi : मुंबई पोलिसांच्या सूत्राने रविवारी ही माहिती दिली. तो अनेक दिवसांपासून आजारी असल्याचे सांगण्यात येत आहे. तो पाकिस्तानात उपचार घेत होता.  ...