सध्याच्या घडीला स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर हे क्रिकेटजगतात टीकेचे धनी ठरत आहेत. दक्षिण आफ्रिकेत केलेल्या चेंडूच्या छेडछाडप्रकरणी या दोघांवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एका वर्षाची बंदी घातली आहे. ...
स्मिथच्या रडण्याने तर बरेच क्रिकेटपटू व्यथित झाले आहे. त्यामुळे काही क्रिकेटपटू त्याला पाठिंबा देण्यासाठी पुढे सरसावले आहेत. यामध्ये अश्विनचाही समावेश आहे. ...
एप्रिल आणि मे महिन्यामध्ये काही स्थानिक क्रिकेट सामन्यांमध्ये मला खेळायचे आहे. कारण त्यांना मी काही महिन्यांपूर्वीच खेळणार असल्याचे कबूल केले असल्याने मला स्थानिक क्रिकेटमध्ये खेळावे लागेल, असे त्या खेळाडूने आयपीएलला नकार देताना सांगितले आहे. ...
स्टार्क हा आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स या संघातून खेळणार होता. कोलकाताच्या संघाने स्टार्कला तब्बल 9.4 कोटी रुपये मोजत आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. ...
धवनला कर्णधारपदाचा जास्त अनुभव नाही. त्याचबरोबर त्याला कर्णधारपद दिले तर फलंदाजीवर त्याचा परिणाम होईल, असे हैदराबादच्या संघ व्यवस्थापनाला वाटले असावे. ...