हैदराबादच्या संघाला सलग दोन पराभवांचा सामना करावा लागला आहे. मात्र बंगळुरू आणि कोलकातासोबतचे सामने गमावल्यानंतरही हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर काहीसा बिनधास्त असून, त्याने कोलकात्याकडून झालेल्या पराभावाचं कारणही सांगितलं आहे. ...
या लढतीत कोलकात्याच्या संघातील मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीची गोलंदाजी चर्चेचा विषय ठरली होती. वरुण चक्रवर्तीने टिच्चून मारा करत हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरचा महत्त्वपूर्ण बळी मिळवला. ...
MI vs KKR Latest News : या सामन्यात रोहित शर्मानं ( Rohit Sharma) तुफान खेळ करताना IPLमध्ये विक्रमाला गवसणी घातली. डेव्हिड वॉर्नरचा विक्रम मोडला. त्यानं 39 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. ...
RCB vs SRH Live Score : देवदत्त पडीक्कल आणि एबी डिव्हिलियर्स यांच्या अर्धशतकी खेळीनंतर युझवेंद्र चहलनं केलेल्या सुरेख गोलंदाजीनं RCBला विजय मिळवून दिला. ...
आयपीएलच्या १३व्या पर्वाला शनिवारपासून सुरुवात होत असून क्रिकेटचाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मात्र यामध्येही सनरायझर्स हैदराबादचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ...