लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डेव्हिड वॉर्नर

डेव्हिड वॉर्नर, मराठी बातम्या

David warner, Latest Marathi News

वर्ल्ड कपनंतर ऑस्ट्रेलियाचे ८ खेळाडू भारतातच थांबणार; क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय  - Marathi News | Australia have announced a 15-player squad for their T20I series against India, check full Schedule  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपनंतर ऑस्ट्रेलियाचे ८ खेळाडू भारतातच थांबणार; क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय 

Australia Tour of India : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघातील ८ खेळाडू या स्पर्धेनंतर भारतातच थांबणार आहेत. ...

ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवला, नेदरलँड्स ९० धावांत गडगडला - Marathi News | ICC ODI World Cup AUS vs NED Live : Australia won by 309 runs, They have recorded the highest-ever win by runs in CWC history | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवला, नेदरलँड्स ९० धावांत गडगडला

ICC ODI World Cup AUS vs NED Live :  सूर गवसलेल्या ऑस्ट्रेलियाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत मोठ्या विजयाची नोंद केली. ...

धो डाला! डेव्हिड वॉर्नरच्या शतकानंतर ग्लेन मॅक्सवेलचे वादळ, ठोकले वर्ल्ड कपमधील वेगवान शतक - Marathi News | ICC ODI World Cup AUS vs NED Live : David Warner score 104 runs, GLENN MAXWELL ( 106 ) SMASHED THE FASTEST HUNDRED IN WORLD CUP, Australia 399/8   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धो डाला! डेव्हिड वॉर्नरच्या शतकानंतर ग्लेन मॅक्सवेलचे वादळ, ठोकले वर्ल्ड कपमधील वेगवान शतक

ICC ODI World Cup AUS vs NED Live : सूर गवसलेल्या ऑस्ट्रेलियाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील आजच्या सामन्यात नेदरलँड्सची धुलाई केली. ...

डेव्हिड वॉर्नरचे सलग दुसरे शतक! सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी, रोहित शर्माला देणार टक्कर  - Marathi News | ICC ODI World Cup AUS vs NED Live : HUNDRED BY DAVID WARNER, became a 3rd player with 6+ World Cup hundreds  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डेव्हिड वॉर्नरचे सलग दुसरे शतक! सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी, रोहित शर्माला देणार टक्कर 

ICC ODI World Cup AUS vs NED Live : डेव्हिड वॉर्नरने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सलग दुसरे शतक झळकावले आहे. ...

डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श झाले 'हार्श'! ऑस्ट्रेलियाने धावाच एवढ्या केल्या की पाकिस्तान 'हतबल' - Marathi News | ICC ODI World Cup PAK vs AUS Live : David Warner ( 163) & Mitchell Marsh  (121) registered 2nd highest opening partnership, 367/9(50) by Australia, 5 WICKET HAUL FOR SHAHEEN AFRIDI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श झाले 'हार्श'! ऑस्ट्रेलियाने धावाच एवढ्या केल्या की पाकिस्तान 'हतबल'

ICC ODI World Cup PAK vs AUS Live : भारताकडून झालेल्या पराभवाच्या धक्क्यातून पाकिस्तानचा संघ पूर्णपणे सावरलेला दिसत नाहीए... ...

पाकिस्तानी 'कॅनडा'पेक्षा टुकार निघाले! डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्शने शतक झळकावून हतबल केले - Marathi News | ICC ODI World Cup PAK vs AUS Live : David Warner & Mitch Marsh registered Australia's highest opening Men's World Cup partnership, both score century  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानी 'कॅनडा'पेक्षा टुकार निघाले! डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्शने शतक झळकावून हतबल केले

डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी आज दमदार फटकेबाजी केली. दोघांनी पहिल्या १० षटकांत ८२ धावा चोपून नवा विक्रम नोंदवला. ...

४,६,१,wd,४,४,४! डेव्हिड वॉर्नरचा Vintage शॉट, हॅरिस रौफच्या ६ चेंडूंत कुटल्या २४ धावा, Video  - Marathi News | ICC ODI World Cup PAK vs AUS Live : Vintage David Warner, What a shot against 145kmph delivery of Haris Rauf, 24 runs off first 6 balls, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :४,६,१,wd,४,४,४! डेव्हिड वॉर्नरचा Vintage शॉट, हॅरिस रौफच्या ६ चेंडूंत कुटल्या २४ धावा, Video 

ICC ODI World Cup PAK vs AUS Live : ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी पाकिस्तानी गोलंदाजांची बेक्कार धुलाई केली. ...

हे सुधारणार कधी? डेव्हिड वॉर्नरचा सोपा झेल टाकला, पाक खेळाडूंनी कपाळावर हात मारला, Video - Marathi News | ICC ODI World Cup PAK vs AUS Live : Review lost in the first ball & Catch drop by Poor old Usama Mir on debut in the fifth over, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हे सुधारणार कधी? डेव्हिड वॉर्नरचा सोपा झेल टाकला, पाक खेळाडूंनी कपाळावर हात मारला, Video

ICC ODI World Cup PAK vs AUS Live : भारताविरुद्धच्या पराभवानंतर आज नव्या सुरुवातीच्या निर्धाराने मैदानावर उतरलेल्या पाकिस्तानमध्ये काहीच सुधारणा दिसलेली नाही. ...