लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दसरा

Dasara Latest News & Information In Marathi, फोटो

Dasara, Latest Marathi News

Dasara Importance And Latest News : 
Read More
Numerology: दसरा शुभ योगात, २ अन् ७ मूलांकांवर विशेष कृपा; धन-धान्य वृद्धी, भाग्याचा काळ! - Marathi News | numerology ank shastra in marathi these 4 birth date mulank people get success and money in vijaya dashami dasara 2023 and kojagiri purnima chandra grahan 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Numerology: दसरा शुभ योगात, २ अन् ७ मूलांकांवर विशेष कृपा; धन-धान्य वृद्धी, भाग्याचा काळ!

नवरात्राची सांगता, विजयादशमी, कोजागिरी पौर्णिमेला कोणत्या मूलांकांना उत्तम लाभ मिळू शकतील? जाणून घ्या... ...

दसरा शुभ होईल! ७ राशींना उत्तम आठवडा, लक्ष्मी कृपेने मिळकत वाढेल; व्यापारात नफा, लाभच लाभ! - Marathi News | weekly horoscope 22 october 2023 to 28 october 2023 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :दसरा शुभ होईल! ७ राशींना उत्तम आठवडा, लक्ष्मी कृपेने मिळकत वाढेल; व्यापारात नफा, लाभच लाभ!

Weekly Horoscope: दसरा, नवरात्राची सांगता, कोजागिरी पौर्णिमा आणि चंद्रग्रहण तुमच्यासाठी कसे असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

शिंदेंच्या दसरा मेळाव्याला गेले अन् परतलेच नाहीत; गणेश सकपाळ यांना तुम्ही पाहिलं का? - Marathi News | Ganesh Sakpal, who went to CM Eknath Shinde's Dasara Melava is missing last 3 days | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :दसरा मेळाव्याला गेले अन् परतलेच नाहीत; गणेश सकपाळ यांना तुम्ही पाहिलं का?

राजेशाही पेहराव, हाती तलवार; ग्वाल्हेरच्या मैदानावर ज्योतिरादित्य शिंदेंची प्रथा-परंपरा - Marathi News | Royal dress, sword in hand; Traditions of Jyotiraditya Shinde on the plains of Gwalior | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :राजेशाही पेहराव, हाती तलवार; ग्वाल्हेरच्या मैदानावर ज्योतिरादित्य शिंदेंची प्रथा-परंपरा

विजयादशमी दसरा या सणाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. राजा-महाराजांच्या काळात दसरा सण मोठ्या उत्साहात आणि राजेशाही थाटात साजरा करण्यात येत होता. त्यामुळे, राजघराण्यात या सणाचं विशेष महत्त्व आहे. ...

Mysore Dussehra Festival: …म्हणून म्हैसूरचा दसरा आहे खास, जगभरात चर्चा, अशी आहेत वैशिष्ट्ये - Marathi News | Mysore Dussehra Festival: …So Mysore's Dussehra is special, talked about all over the world, these are the features | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :…म्हणून म्हैसूरचा दसरा आहे खास, जगभरात चर्चा, अशी आहेत वैशिष्ट्ये

Mysore Dussehra Festival: आज विजयादशमी, दसरोत्सव देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे. देशातील प्रत्येक भागातील प्रत्येक भागात दसरोत्सव हा वैशिष्ट्यपूर्ण असतो. मात्र म्हैसूरमधील दसरोत्सव हा त्याच्या भव्यतेमुळे जगभरात प्रसिद्ध आहे. हा दरसोत्सव १० दिवस ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मध्यरात्री ३ वाजता पाहणी, दसरा मेळाव्याची जय्यत तयारी - Marathi News | Chief Minister Eknath Shinde's inspection at 3 midnight, preparation for dasara rallly at BKC ground | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मध्यरात्री ३ वाजता पाहणी, दसरा मेळाव्याची जय्यत तयारी

ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यापेक्षा बीकेसी मैदानावरील शिंदेसेनेचा मेळावा अधिक भव्य व्हावा, यासाठी शिंदे गटाच्या समर्थकांनी जय्यत तयारी केली आहे. त्यासाठी, मुख्यमंत्री शिंदे स्वत: जातीनं लक्ष देत आहेत. ...

Dussehra 2022: माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा खास दिवस आहे दसरा, हे उपाय केल्यास जीवनात होईल धनाचा वर्षाव - Marathi News | Dussehra is a special day to please Goddess Lakshmi, this remedy will bring wealth in life | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा खास दिवस आहे दसरा, हे उपाय केल्यास होईल धनाचा वर्षाव

Dussehra 2022: वाईटावर चांगल्याच्या, असत्यावर सत्याच्या विजयाचा दिवस म्हणून दसरा साजरा केला जातो. दसरा हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठीही खूप खास असा दिवस आहे. धनप्राप्तीसाठी या दिवशी केलेले उपाय खूप लाभदायक आहेत. ...

दसरा मेळावा तयारीच्या बैठकीवेळी शिवसेना भवनात रंगला वाद; विभागप्रमुखांनी विचारला जाब - Marathi News | Argument broke out in Shiv Sena Bhavan during Dussehra Melava preparation meeting over Siddhesh Ramdas Kadam | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :दसरा मेळावा तयारीच्या बैठकीवेळी शिवसेना भवनात वाद; विभागप्रमुखांनी विचारला जाब