महात्मा राजा रावण मानवतावादी समृद्ध व वैभवशाली संस्कृतीचे प्रतिक आहे. निसर्ग रक्षक, उत्कृष्ट समाज व्यवस्थेचा उद्गाता, समान न्याय देणारा न्यायप्रिय राजा असलेल्या आदिवासींच्या राज्याची षडयंत्रकारी सनातनी व्यवस्थेनी परंपरेच्या नावाखाली प्रतारणा चालविली ...
सोलापूर : शक्तीदेवीच्या नवरात्र महोत्सवास आज बुधवार, दि. १० आॅक्टोबरपासून प्रारंभ होत असून, शक्तीदेवीचा जागर करण्यासाठी सोलापूरकर भाविकांची तयारी पूर्ण झाली आहे. शहरातील ४०६ सार्वजनिक नवरात्र मंडळांच्या वतीने प्रतिष्ठापना करण्यात येणार असून, २२१ मंड ...
आदिवासी समाजबांधव राजा रावण यांना संस्कृतीचे दैवत मानतात. त्यामुळे रावण दहन प्रथा बंद करण्यात यावी अशी मागणी नॅशनल आदिवासी पिपल्स वुमन्स स्टूडंन्स फेडरेशन नागपूर शाखा लाखनीचे तालुकाध्यक्ष मुकेश धुर्वे यांनी लाखनीच्या तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून ...
येथील ऐतिहासिक दसरा महोत्सवाची तयारी जोरात सुरू आहे. सार्वजनिक दसरा महोत्सव समितीकडून नियोजन करण्यात आले असून रामलीला मैदानावर साफसफाईची कामे करण्यात येत आहेत. ...
नोटबंदी आणि त्यापाठोपाठ आलेल्या जीएसटीमुळे ठाण्यातील घरांचे दर काही अंशी का होईना वाढले असतानाही शनिवारी दस-याच्या मुहूर्तावर घर खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा बांधकाम व्यावसायिकांनी केला आहे. ...