राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऐतिहासिक विजयादशमी सोहळ््यासाठी स्वयंसेवकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. गुरुवारी रेशीमबाग मैदान येथे सकाळी ७.४० वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बालअधिकारांसाठी कार्यरत असणारे व नोब ...
ग्रामदैवत श्री सिद्धराज महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त साकारण्यात येणाºया शोभेच्या दारूच्या आतषबाजीची तयारी पूर्ण झाली आहे. आज, गुरुवारी होणाºया ...
विजयादशमी, दसऱ्यानिमित्त शमीपूजन व सीमोल्लंघन कार्यक्रम गुरुवारी दसरा चौकात होत आहे. या कार्यक्रमास भाविकांची गर्दी होत असते. त्यांच्या सुरक्षिततेसाठी या मार्गावरील वाहतुकीच्या मार्गांत बदल करण्यात आले आहेत. त्याची पाहणी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमु ...
प्रेम विवाह झाल्यानंतर प्रथमच पतीसह भारत वारीवर आलेल्या रोम इटली येथील फनफिला चँग लिआॅन या कन्येने वर्ध्यातील श्री दुर्गा पूजा उत्सव समिती, वनमाली मेडीकल चौक, मेन रोड येथे अष्टमीच्या हवन पूजेला बसून भारतीय संस्कृतीचे धडे घेतले. ...
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात गुरुवारी खंडेनवमी अर्थात विजयादशमी साजरी होत आहे. यानिमित्त श्री अंबाबाईची रथातील पूजा बांधण्यात येईल. सायंकाळी ... ...
दसऱ्यानिमित्त आपल्या मित्रांना, आप्तांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी खास शुभेच्छापत्रे घेऊन आलो आहोत. या माध्यमातून तुम्ही सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा द्या. ...
Dussehra 2018 :आश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी किंवा दसरा म्हणून पाळला जातो. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे होते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी करण्यात येते. ...