राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी अंतर्गत सुरक्षाव्यवस्थेबाबत आपल्या भाषणातून चिंता व्यक्त केली. देशाच्या सीमांच्या सुरक्षेसोबतच देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा विषयदेखील तितकाच महत्त्वाचा आहे. हिंसक कुरापती करणाऱ्यांचा बंदोबस्त झ ...
असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक असलेला दसरा महोत्सव गुरुवारी उत्साहात साजरा करण्यात आला. शहराच्या विविध भागात श्रीरामाच्या गजरात रावण दहन करण्यात आले. ...
साडेतीन मुहूर्तांपैकी ‘दसरा’ एक सण. यंदा दसरा सणात सर्वाधिक उत्साह आॅटोमोबाईल, सराफा, इलेक्ट्रॉनिक्स, प्रॉपर्टी या बाजारपेठांमध्ये दिसून आला. अनेकांनी नवीन चारचाकी आणि दुचाकी खरेदीसाठी आगाऊ बुकिंग केलेल्या गाड्या घरी नेल्या. शिवाय सोने खरेदीसाठी सराफ ...
विजयादशमीनिमित्त शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नाशिक शहरामधील भोसला, पंचवटी, म्हसरूळ, इंदिरानगर, सिडको व नाशिकरोड देवळाली गटांच्या माध्यमातून शहरातील विविध भागांतून गुरुवारी (दि. १८)भगव्या ध्वजासोबतच सघोष व सदंड संचलन करण्यात आले. ...
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या दसºयाच्या मुहूर्तावर गुरुवारी (दि. १८) नाशिकच्या वाहन बाजारात सुमारे ११०० ते १२०० चारचाकी वाहनांची विक्री झाली असून, सुमारे दोन हजाराहून अधिक दुचाकी वाहने विकली गेल्याने वाहन बाजारात जवळपास दीडशे कोटीहून अधिक उलाढाल ...