Mumbai News: साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या दसऱ्याला यंदा मुंबईत रेकॉर्डब्रेक सोने खरेदी झाली. कोरोनानंतर पहिल्यांदाच सराफ बाजारात ४०० कोटींचा व्यवसाय झाल्याने व्यापारी आनंदात आहेत. ...
चांदवड शहरात विजयादशमी सण उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनाचे सावट असले तरी चांदवड येथील कुलस्वामिनी श्री रेणुका देवी मातेच्या मंदिरात हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. दरवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती ...
शासनाचे कोरोनाच्या नियमांचे पालन करीत परंतु अत्यंत उत्साहात निवडक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत दसरा मैदानावर शुक्रवारी (दि.१५) रात्री सव्वासात वाजेच्या सुमारास रावणाचे दहन करण्यात आले. ...
Shivsena Dasara Melava 2021 Updates, Uddhav Thackeray speech: मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचं (Shivsena Dasara Melava) आयोजन करण्यात आलं असून कोरोना प्रतिबंधक नियमांमुळे ५० टक्के उपस्थितीत मेळावा घेण्यात आला आहे. ...
Shivsena Dasara Melava 2021 Updates: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना जोरदार टोला लगावला. ...