Nagpur News मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसी, मुंबई येथे आयोजित केलेल्या दसरा मेळाव्याला पूर्व विदर्भातून बळ देण्यात आले आहे. मंगळवारी पूर्व विदर्भातून १२० ट्रॅव्हल्स बस व खासगी गाड्यांचा ताफा कार्यकर्ते घेऊन मुंबईसाठी रवाना झाला. ...
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर होणाऱ्या दसरा मेळाव्याकडे अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. याच दरम्यान आता शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा नवा टीझर रिलीज करण्यात आला आहे. ...