सर्वोच्च न्यायालयाने डान्सबारवरील बंदी हटवल्याने आता ऑर्केस्ट्रा बारचे रुपांतर देखील डान्सबारमध्ये होणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे मर्यादित पोलिसांचे बळ अपुरं तर पडणारच तसेच त्यांच्यावरील कामाचा ताण देखील वाढणार आहे. ...
खासकरुन देशी-विदेशी पर्यटकांना टार्गेट करुन आयोजित करण्यात येणाऱ्या या पार्ट्यांना पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या क्लृप्त्या आयोजकांनी अवलंबवल्या आहेत. ...