लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नृत्य

नृत्य

Dance, Latest Marathi News

राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत नागपूरची आर्या कळमकर प्रथम - Marathi News | Arya Kalamkar of Nagpur is first in the national dance competition | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत नागपूरची आर्या कळमकर प्रथम

विशाखापट्टनम येथे झालेल्या अ.भा. नृत्य स्पर्धेत नागपूरच्या आर्या कळमकर हिने शास्त्रीय नृत्य प्रकारात प्रथम तर उपशास्त्रीय प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. ...

नृत्य क्षेत्राचे बाजारीकरण; वाहतेय उलटी गंगा - Marathi News | Dancing sector marketization; Flowing ganga backward | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नृत्य क्षेत्राचे बाजारीकरण; वाहतेय उलटी गंगा

सांस्कृतिक मागोवा : कलाकारांना मानधन देणे तर दूरच; पण उलट सादरीकरणासाठी त्यांच्याकडूनच पैसे घेण्याची उलटी गंगा जोरदार वाहत आहे. ...

शरीर संबंधास नकार दिल्याने बार डान्सरला विवस्त्र करत मारहाण - Marathi News | bar dancer stripped and beaten by colleagues for refusing sexual favors to customers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरीर संबंधास नकार दिल्याने बार डान्सरला विवस्त्र करत मारहाण

तिने काही महिन्यांपूर्वीच या बारमध्ये नोकरी पत्करली होती. तेव्हापासूनच तिला लैंगिक शोषणाला सामोरे जावे लागत होते. ...

‘नृत्याली’चे कथ्थक नृत्य रंगले - Marathi News | Kaththak dance is played by 'Nritiali' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘नृत्याली’चे कथ्थक नृत्य रंगले

गोदाघाटावरील कापड बाजारातील बालाजी मंदिरात बालाजी संगीत नृत्य परिवाराच्या वतीने संगीत आणि शास्त्रीय नृत्य क्षेत्रातील गुरू-शिष्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात नाशिकरोडच्या नृत्याली अकॅडमीच्या विद्यार्थिनीचे कथ्थक नृत्य रंगले. ...

डान्स बारची चौकशी सुरू : महसूल, उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांकडून दखल - Marathi News | Inquiries for dance bars are started: Revenue, Excised Department and Police took cognizance | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डान्स बारची चौकशी सुरू : महसूल, उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांकडून दखल

अधिकृत डान्स बारच्या परवान्याचे घोंगडे अद्याप भिजत पडले असताना बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑर्केस्ट्राच्या आडून चक्क डान्स बार सुरू असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली. पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ...

वादग्रस्त पार्टी भोवली; आयुक्तांची कारवाई - Marathi News | Controversial party effect; Commissioner taken action and suspended | Latest navi-mumbai Videos at Lokmat.com

नवी मुंबई :वादग्रस्त पार्टी भोवली; आयुक्तांची कारवाई

पालिकेतील एक अधिकाऱ्यासह पाच कर्मचारी एकाच वेळी निलंबन ...

Video : पालिकेतील एक अधिकाऱ्यासह पाच कर्मचारी एकाच वेळी निलंबन - Marathi News | Suspension of five employees simultaneously with one officer in the panvel corporation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Video : पालिकेतील एक अधिकाऱ्यासह पाच कर्मचारी एकाच वेळी निलंबन

वादग्रस्त पार्टी भोवली; आयुक्तांची कारवाई  ...

दुसऱ्या महिलेसोबत केला डान्स; भांडणात पतीने केला पत्नीची हत्या   - Marathi News | Dance with another woman; Husband killed wife in quarrel | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुसऱ्या महिलेसोबत केला डान्स; भांडणात पतीने केला पत्नीची हत्या  

काशूराम (६०) असं आरोपीचे नाव असून तो फरार आहे. ...