लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नृत्य

नृत्य

Dance, Latest Marathi News

पोलिसांची वर्दी देण्यासाठी ‘अलार्म’; तर ‘केम छो’च्या बारबालांसाठी गुप्त पळवाट - Marathi News | 'Alarm' to inform about the police; a secret loophole for the 'Kem Chho' bar boys | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पोलिसांची वर्दी देण्यासाठी ‘अलार्म’; तर ‘केम छो’च्या बारबालांसाठी गुप्त पळवाट

मुंबई - अहमदाबाद महामार्गावर लता मंगेशकर पालिका नाट्यगृहाजवळ केम छो हा ऑर्केस्ट्रा बार आहे. या ठिकाणी  बारबाला या अश्लील नृत्य करत असल्याने अनैतिक मानवी वाहतूक शाखेचे निरीक्षक देविदास हंडोरे व पोलिस पथकाने छापा मारला... ...

शाळेजवळ डान्सबार, बघे पोलिस, कारवाई मनसेवर - Marathi News | dance bar near school Viewer police and action taken against MNS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळेजवळ डान्सबार, बघे पोलिस, कारवाई मनसेवर

मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी अशापैकी एका डान्सबारच्या बाहेरील बाजूला तोडफोड केली. तर, त्यांच्यावर मात्र याच पोलिसांनी  गुन्हे दाखल करून अटक करण्याची तत्परता दाखवली आहे.  ...

VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स - Marathi News | trending viral video desi woman dance on shakira hips dont lie song video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या गाण्यावर भन्नाट डान्स

Saree Woman dance on Hips Dont Lie: महिलेने अशा अद्भूत डान्स स्टेप्स दाखवल्यात, की अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही व्हिडिओला लाईक केलंय ...

जिद्दीची कमाल! २० वर्षांच्या तरुणीने सलग १७० तास भरतनाट्यम करत केला विश्वविक्रम - Marathi News | A 20-year-old girl sets a world record by performing Bharatanatyam for 170 hours straight, Golden Book Of World Record | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जिद्दीची कमाल! २० वर्षांच्या तरुणीने सलग १७० तास भरतनाट्यम करत केला विश्वविक्रम

A 20-year-old girl sets a world record by performing Bharatanatyam for 170 hours straight, Golden Book Of World Record : या मुलीने १७० तास नृत्य करण्याचा विक्रम करत रचला इतिहास. पाहा तिची कहाणी. ...

Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स - Marathi News | ​​​​​​​Bengaluru Professor Marathi Dance Video Viral vajle ki bara famous lavni social media trending hot topic | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स

Bengaluru Professor Marathi Dance Video Viral: मराठी-अमराठी वाद सुरू असताना बंगळुरूत वाजली मराठी मातीतली लावणी ...

हुंडा मागतो, दारू पिऊन नवरा मारतो...; हरियाणाच्या डान्सर सपनाचा सासरच्यांवर गंभीर आरोप - Marathi News | haryanvi dancer sapna sharma accuses in laws of dowry harassment and assault | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हुंडा मागतो, दारू पिऊन नवरा मारतो...; हरियाणाच्या डान्सर सपनाचा सासरच्यांवर गंभीर आरोप

हरियाणाच्या डान्सर सपना शर्माने तिच्या सासरच्यांवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आणि दारू पिऊन नवरा तिला मारहाण करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. ...

'नाचताना माझा गुडघा अचानक..'; मराठी अभिनेत्रीवर आली वॉकर घेऊन चालण्याची वेळ, काय घडलं? - Marathi News | Marathi actress sukhada khandkekar undergoes ligament surgery walk with a walker | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नाचताना माझा गुडघा अचानक..'; मराठी अभिनेत्रीवर आली वॉकर घेऊन चालण्याची वेळ, काय घडलं?

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीवर एक शारीरिक संकट ओढवलं. गेले दोन-तीन महिने अभिनेत्रीने या मोठ्या दुखण्याचा सामना केला आहे. जाणून घ्या काय घडलं ...

वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा - Marathi News | mahesh tilekar talk about marathi actor dont want to perform dance with Varsha Usgaonkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा

इंडस्ट्रीतील एका 'महा'नटाची काळी बाजू महेश टिळेकर यांनी उलगडली आहे. महेश नेमकं काय म्हणाले हे वाचून तुम्हालाही धक्का बसेल ...