म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Pawana Dam : पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यासह पवना परिसरात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पवना धरणाच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून, परिसरातील शेती आणि जलस्रोतांना नवसंजीवनी मिळाली आहे ...
Almatti Dam Water Storage : अलमट्टी धरणामध्ये १२३ टीएमसी पाणीसाठवण्याची क्षमता असून, धरणात सध्या ७५.२५ टीएमसी पाणीसाठा आहे. धरण ६१ टक्क्यांपेक्षा अधिक भरल्यामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा, वारणा, पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वात ...
Tembhu Water Project Success Story : एकेकाळी ज्या दुष्काळी तालुक्यात कुसळे दिसायची, त्या सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील दुष्काळी सात तालुक्यात आज द्राक्ष, डाळिंब, पेरू आणि केळीच्या बागा डोलताना दिसतात. ...