लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

चांदोली धरणाचे दरवाजे बंद करुन वाचविले जनावरांचे प्राण, उखळू येथील घटना  - Marathi News | Animal life was saved by closing the gates of Chandoli Dam, incident at Ukhlu sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चांदोली धरणाचे दरवाजे बंद करुन वाचविले जनावरांचे प्राण, उखळू येथील घटना 

मुलाची सतर्कता अन् अधिकाऱ्यांचा समन्वय ...

Ujani Dam Water : भीमा खोऱ्यात मुसळधार पाऊस उजनीच्या सोळा दरवाजातून भीमा नदीत विक्रमी विसर्ग - Marathi News | Ujani Dam Water : Heavy rains in Bhima Valley record discharge from Ujani into Bhima River | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam Water : भीमा खोऱ्यात मुसळधार पाऊस उजनीच्या सोळा दरवाजातून भीमा नदीत विक्रमी विसर्ग

उजनी धरणात मिसळणाऱ्या दौंड विसर्गात मोठी वाढ झाली असून दौंड येथून ९३ हजार क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत आहे. तर उजनीतून भीमा नदीत १६ दरवाजातून ८१ हजार ६०० क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. ...

Jayakwadi Dam Water Level : गोदावरीत आले ७० हजार क्युसेकने पाणी जायकवाडीचे पाणी वाढणार - Marathi News | Jayakwadi Dam Water Level : Water in Godavari will increase by 70 thousand cusecs how much water came in jayakwadi dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jayakwadi Dam Water Level : गोदावरीत आले ७० हजार क्युसेकने पाणी जायकवाडीचे पाणी वाढणार

कोपरगाव तालुक्यासह नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. नाशिक जिल्ह्यातील १७ धरणातून सुमारे ७० हजार क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे. ...

Maharashtra Dam Storage : राज्यातील 'ही' 12 धरणे 100 टक्क्यांवर, इतर धरणांत किती पाणीसाठा? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Maharashtra Dam Storage 12 dams in maharashtra are at 100 percent, see gangapur, jayakwadi dam storage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Dam Storage : राज्यातील 'ही' 12 धरणे 100 टक्क्यांवर, इतर धरणांत किती पाणीसाठा? वाचा सविस्तर 

Maharashtra Dam Storage : आजच्या पाणीसाठा अहवालानुसार विविध जिल्ह्यातील धरणात किती पाणीसाठा जमा झाला आहे, हे पाहुयात....  ...

Bhatghar Dam : भाटघर ओहरफ्लो धरणाचे ३० स्वयंचलित दरवाजे उघडले - Marathi News | Bhatghar Dam: Bhatghar Dam Overflow 30 automatic gates are opened | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bhatghar Dam : भाटघर ओहरफ्लो धरणाचे ३० स्वयंचलित दरवाजे उघडले

भाटघर धरण भागात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भाटघर धरणाचे ३० स्वयंचलित दरवाजे उघडले असून, धरणातून सुमारे २२ हजार ६३१ क्युसेक विसर्ग नदीपात्रामध्ये सुरू झालेला आहे. ...

Pune Rain: घाट परिसरामध्ये पावसाचा रेड अलर्ट; ४१ बाधित पूर येण्याची शक्यता, महापालिका सज्ज - Marathi News | Pune Rainfall in ghat area 41 affected possibility of flooding pune Municipal Corporation ready | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: घाट परिसरामध्ये पावसाचा रेड अलर्ट; ४१ बाधित पूर येण्याची शक्यता, महापालिका सज्ज

एकता नगर, ,पाटील इस्टेट झोपडपट्टी, पुलाची वाडी मधील भाग, ओंकारेश्वर मंदिर, भिडे पूल, शिवणे पूल इत्यादी परिसरात सर्व यंत्रणा सज्ज ...

कोल्हापुरात जोरदार पाऊस; पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ, ३१ बंधारे पाण्याखाली - Marathi News | Heavy rain in Kolhapur; Rise in Panchganga water level, 31 dams under water | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात जोरदार पाऊस; पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ, ३१ बंधारे पाण्याखाली

ऑरेंज अलर्टचा इशारा ...

Radhanagari Dam Water Level : कोल्हापुरात पुन्हा दमदार पाऊस राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले - Marathi News | Radhanagari Dam Water Level : Heavy rains in Kolhapur again opened four gates of Radhanagari Dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Radhanagari Dam Water Level : कोल्हापुरात पुन्हा दमदार पाऊस राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले

Radhanagari Dam कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी दिवसभर जोरदार पाऊस कोसळला. धरणक्षेत्रातही धुवाधार पाऊस सुरू असल्याने राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले झाले आहेत. ...