तिरुपतीच्या 'पद्मावती'ला सोलापूरहून जाणार माहेरची साडी मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान? ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली... 'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी... नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले? एक साधे उडवता येत नाही...! पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी ७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
Maharashtra Dam Storage : आजमितीस भंडारदरा, निळवंडे धरण १०० टक्के भरले असून जायकवाडी धरण देखील ९८.९४ टक्के भरले आहे. ...
राज्य सरकारने वैतरणा खोऱ्यातील १९.९० टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळविण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठीच्या सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. ...
या भुकंपाच्या धक्क्याने कोणतीही हानी झाली नसून धरण सुरक्षित असल्याचे माहिती धरण व्यवस्थापनाने दिली. ...
पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील चारही धरण भरली आहेत. त्यामुळे या धरणातून मुठा नदीत आतापर्यंत २९.९८ टीएमसी पाणी सोडले आहे. ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी असून, २४ तासांत नवजाला ६५, तर कोयना आणि महाबळेश्वरला प्रत्येकी ३६ मिलिमीटरची नोंद झाली. ...
बुधवार (दि.११) पर्यंत जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता असून, हवामान विभागाने पुढील तीन दिवस 'यलो अलर्ट' दिला आहे. रविवारी राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले. ...
गणेशोत्सवात पावसाच्या सरीसोबतच गणरायाचे दर्शन घ्यावे लागणार असले तरी दुपारी मात्र चांगलेच उकडणार ...
खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर ही धरणे भरल्याने मुठा नदीपात्रात पाजणी सोडले जात आहे ...