तिरुपतीच्या 'पद्मावती'ला सोलापूरहून जाणार माहेरची साडी मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान? ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली... 'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी... नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले? एक साधे उडवता येत नाही...! पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी ७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
धामणे जलाशयातून बेळगावला पाणी नेण्याचा डाव ...
नवरा- बायकोची भांडणे किंवा घरगुती कारणास्तव जीवन संपवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे ...
जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची उघडीप असून, कोयना धरणातही आवक कमी आहे. त्यामुळे धरणाचे दरवाजे बंद करून विसर्ग थांबविण्यात आला आहे. ...
राज्यामध्ये सद्यस्थितीत पावसाने उघडीप दिली असून, उन्हाचा चटका वाढू लागला आहे ...
Maharashtra Dam Discharged : धरणे फुल्ल भरली असल्याने अनेक धरणांमधून विसर्ग कायम आहे. आजमितिस धरण समूह परिसरातील पाऊस आणि विसर्गाची स्थिती पाहुयात... ...
Maharashtra Dam Storage : राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली असून सद्यस्थितीत धरणे तुडुंब भरली आहेत. ...
भोसा खिंडीतून कुकडीच्या येणाऱ्या ओव्हरफ्लोच्या पाण्यावर सीना धरण ओव्हरफ्लो झाले आहे. भोसा खिंड बोगदा झाल्यापासून प्रथमच सर्वाधिक कुकडीचे पाणी सीना धरणात आले आहे. ...
उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने उजनीतून भीमा नदीत सोडण्यात आलेला विसर्ग एक महिन्यानंतर बंद करण्यात आला आहे. एका महिन्यात उजनीतून भीमा नदीत एकूण ९३ टीएमसी अतिरिक्त पाणी सोडून देण्यात आले. ...