लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

चीनच्या महाकाय धरणामुळे पृथ्वीचे परिभ्रमण मंद गतीने होतंय?; जगावर परिणाम होणार, नासाने सांगितले - Marathi News | Is China's Giant Dam Slowing Earth's Rotation? world will be affected, NASA said | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनच्या महाकाय धरणामुळे पृथ्वीचे परिभ्रमण मंद गतीने होतंय?; जगावर परिणाम होणार, नासाने सांगितले

चीनच्या महाकाय धरणामुळे पृथ्वीच्या फिरण्याच्या गतीवर परिणाम होत आहे का? याबाबत काही वैज्ञानिक पुरावेही समोर आले आहेत. ...

Pimpri Chinchwad Rain: २४ तासांमध्ये पिंपरी चिंचवड मध्ये सर्वाधिक पाऊस; १२७. ५ मिमी पावसाची नोंद - Marathi News | Highest rainfall in Pimpri Chinchwad in 24 hours 127. 5 mm of rain recorded | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad Rain: २४ तासांमध्ये पिंपरी चिंचवड मध्ये सर्वाधिक पाऊस; १२७. ५ मिमी पावसाची नोंद

सायंकाळी साडेचार ते सहाच्या दरम्यान पावसाचा जोर वाढल्याचे अनेक भागांमध्ये पाणी साचले ...

Pimpri Chinchwad Rain: पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस; आपत्कालीन यंत्रणेला सज्ज राहण्याचे आदेश - Marathi News | Heavy rain in Pimpri Chinchwad; Order the emergency system to be ready | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad Rain: पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस; आपत्कालीन यंत्रणेला सज्ज राहण्याचे आदेश

शहरातून वाहणाऱ्या पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असून नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क रहावे. आयुक्तांचे आवाहन ...

Video: पुण्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा धुमाकूळ; रस्त्यांवर नद्या वाहू लागल्या - Marathi News | Video: Thunderstorms in Pune; Rivers began to flow on the roads | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा धुमाकूळ; रस्त्यांवर नद्या वाहू लागल्या

पुढील २४ तासांत जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी होणार, हवामान विभागाचा अंदाज ...

Pune Rain: पुण्यात आजही धो - धो; मॉन्सून परत जातोय की, परत आलाय? पुणेकरांचा प्रश्न - Marathi News | Today in Pune rain Monsoon going back or back Question of Pune citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: पुण्यात आजही धो - धो; मॉन्सून परत जातोय की, परत आलाय? पुणेकरांचा प्रश्न

पुण्यामध्ये गेल्या दोन-तीन महिन्यांमध्ये मॉन्सूनचा पाऊस सरासरीहून अधिक पडला असून परतीच्या प्रवासाला निघालेल्या पावसाने आता चांगलाच जोर धरला आहे ...

Vidarbha Dam Water Storage: पश्चिम विदर्भातील १४ सिंचन प्रकल्पांत शंभर टक्के जलसाठा - Marathi News | Vidarbha Dam Water Storage: 100 percent water storage in 14 irrigation projects in West Vidarbha | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Vidarbha Dam Water Storage: पश्चिम विदर्भातील १४ सिंचन प्रकल्पांत शंभर टक्के जलसाठा

Dam Water Storage in Western Vidarbha : पश्चिम विदर्भातील अनेक धरणे आता १०० टक्के भरण्याच्या मार्गावर आहेत, तर काही प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. ...

राज्यात या २१ सिंचन प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता वाचा सविस्तर - Marathi News | Administrative approval for these 21 irrigation projects in the state Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात या २१ सिंचन प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता वाचा सविस्तर

राज्यात मोठे, मध्यम, लघू प्रकल्प व साठवण तलावांची कामे सुरू आहेत. सिंचनासाठी बळीराजाला मुबलक पाणी उपलब्धततेसाठी प्रकल्पांच्या कामांना गती द्यावी. बळीराजाला सुखी, समृद्धी करण्यासाठी राज्याची सिंचन क्षमता वाढविणे गरजेचे आहे. ...

धबधब्यावर पिकनिकला गेले, पावसाचे पाणी अचानक वाढले; ४७ विद्यार्थी अडकले, अन्... - Marathi News | 47 students got stuck at charavane waterfall and valpoi goa fire brigade rescued | Latest goa News at Lokmat.com

गोवा :धबधब्यावर पिकनिकला गेले, पावसाचे पाणी अचानक वाढले; ४७ विद्यार्थी अडकले, अन्...

अग्निशमन दलाने तातडीने धाव घेत जाऊन सर्वांना सुरक्षित बाहेर काढले. ...