म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Maharashtra Water Update : राज्यातील अनेक भागात सुरू असलेल्या मुसळधार ते संतत धार पावसामुळे अनेक धरणांमध्ये पाणीसाठा वाढला आहे. तर राज्यातील अनेक धरणे चांगल्या प्रमाणात भरली गेली आहेत. तसेच अनेक ठिकाणी जलसाठा पन्नास टक्के किंवा त्याहून अधिक झाला आहे. ...
Koyna Dam Water Level जिल्ह्यात बुधवारी पावसाचा जोर कायम राहिला. नवजा, कोयनानगर व महाबळेश्वर परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे धरणात २५ हजार ९२२ क्युसेक आवक झाली. ...
Water Storage Nashik : यंदा पहिल्याच पावसाने नाशिककरांवर आभाळमाया दाखविली असून मागील वर्षी याच दरम्यान ३९९ वर गेलेली टँकरची संख्या यंदा अवधी ३४ वर आली असून गेल्या आठ दिवसांत कोसळलेल्या पावसामुळे ६ तालुके आणि ४५४ गावे टँकरमुक्त झाली आहेत. ...
Tembhu Yojana एखादी योजना लागू होईपर्यंत त्याची उत्सुकता असते; पण एकदा त्याचा लाभ घेतला की त्यावर हक्क सांगितला जातो. मग, पाणी वापराचे बिल व पाणीपट्टी वेळेवर भरण्याकडे दुर्लक्ष होते. ...