Water Release Update : भीमा खोऱ्यातील पाऊस गेल्या दोन दिवसांपासून थांबल्याने दौंड येथून उजनीत मिसळणारा विसर्ग मोठ्या प्रमाणात घटला आहे. उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या विसर्गात देखील घट करण्यात आली आहे. ...
Bhandardara Water Storage : उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याची भाग्यरेखा भंडारदरा धरण प्रथमच जूनच्या अखेरच्या आठवड्यात आज (गुरुवारी) ५० टक्के भरले. यावर्षी मुळा भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मे महिन्यात कधी नव्हे एव्हढा पाऊस पडला. १७ मेपासून मोठ्या प् ...
Ashadhi Wari Pandharpur : उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग गुरुवारी कमी करण्यात आला. त्यामुळे पंढरपुरातील चंद्रभागेची पाणी पातळी ओसरू लागली आहे. गुरुवारी सायंकाळी सहा वाजता एक फुटाने पाणी पातळी कमी झाली आहे. त्यामुळे सध्यातरी संभाव्य पुराचा ...
Veer Dam Water Storage : वीर धरण परिसरात सुरू असलेला पाऊस थांबला आहे. यामुळे धरणातून पाण्याचा सांडव्याद्वारे होणारा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला असून, विद्युतगृहातून १४०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. धरणातील पाणीसाठा आता ६८ टक्क्यांवर स्थिर झाला आहे. ...
Maharashtra Water Update : राज्यातील अनेक भागात सुरू असलेल्या मुसळधार ते संतत धार पावसामुळे अनेक धरणांमध्ये पाणीसाठा वाढला आहे. तर राज्यातील अनेक धरणे चांगल्या प्रमाणात भरली गेली आहेत. तसेच अनेक ठिकाणी जलसाठा पन्नास टक्के किंवा त्याहून अधिक झाला आहे. ...
Koyna Dam Water Level जिल्ह्यात बुधवारी पावसाचा जोर कायम राहिला. नवजा, कोयनानगर व महाबळेश्वर परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे धरणात २५ हजार ९२२ क्युसेक आवक झाली. ...