लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

महाबळेश्वरच्या पावसाने दीड हजार मिलिमीटरचा टप्पा ओलांडला; कोयना धरणात झाला किती पाणीसाठा? - Marathi News | Mahabaleshwar's rainfall crossed the 1,500 mm mark; How much water was stored in Koyna Dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाबळेश्वरच्या पावसाने दीड हजार मिलिमीटरचा टप्पा ओलांडला; कोयना धरणात झाला किती पाणीसाठा?

Koyna Dam Water Level सातारा शहरात पावसाची उघडझाप असून, पश्चिम भागात जोर कमी झाला आहे. तरीही धरणात पाण्याची आवक सुरू असल्याने साठा वाढत आहे. ...

साताऱ्यात पावसाची उघडझाप, महाबळेश्वरमध्ये दीड हजार मिलिमीटरचा टप्पा ओलांडला  - Marathi News | Heavy rains in Satara Mahabaleshwar crosses 1500 mm mark | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात पावसाची उघडझाप, महाबळेश्वरमध्ये दीड हजार मिलिमीटरचा टप्पा ओलांडला 

सहा धरणात ५७ टक्के पाणीसाठा ...

सांगली जिल्ह्यात जून महिन्यातच पावसाने सरासरी ओलांडली, दुष्काळी तालुक्यातही कोसळल्या सरी - Marathi News | Rainfall in Sangli district exceeded average in June itself | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात जून महिन्यातच पावसाने सरासरी ओलांडली, दुष्काळी तालुक्यातही कोसळल्या सरी

धरण, तलावही ५० ते ७० टक्के भरले ...

चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गतवर्षीपेक्षा दुप्पट पाऊस; लवकरच स्वयंचलित दरवाजे उघडणार - Marathi News | Chandoli Dam catchment area receives double the rainfall compared to last year; Automatic gates to open soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गतवर्षीपेक्षा दुप्पट पाऊस; लवकरच स्वयंचलित दरवाजे उघडणार

Chandoli Dam Water Level चांदोली धरण पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंज, निवळे, धनगरवाडा, चांदोली येथे एक हजार मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. यावर्षी पाथरपुंजबरोबर निवळे येथे पावसाचे प्रमाण वाढले आहे. ...

सातारा जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प निम्मे भरले; पावसाचा जोर वाढल्यास धरणातून विसर्ग वाढणार  - Marathi News | Heavy rains in Satara district have resulted in water storage of more than 81 TMC in six major projects in the western region | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प निम्मे भरले; पावसाचा जोर वाढल्यास धरणातून विसर्ग वाढणार 

जून महिन्यात दमदार पाऊस : कोयनेला २४ तासांत ८७ मिलिमीटरची नोंद ...

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर; भंडारदरा, निळवंडे व मुळा धरणांत झाला किती पाणीसाठा? - Marathi News | Heavy rains in the catchment area of dams; How much water has accumulated in Bhandardara, Nilwande and Mula dams? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर; भंडारदरा, निळवंडे व मुळा धरणांत झाला किती पाणीसाठा?

मुळा, भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला. यामुळे भंडारदरा, निळवंडे, मुळा या तिन्ही धरणांत नवीन पाण्याची आवकही वाढली आहे. ...

कोल्हापूर जिल्ह्यात जूनमध्ये वार्षिक सरासरीच्या २३ टक्के पाऊस, गगनबाबड्यात नाही तर 'या' तालुक्यात सर्वाधित पावसाची नोंद - Marathi News | Kolhapur district received 23 percent of the annual average rainfall in June | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात जूनमध्ये वार्षिक सरासरीच्या २३ टक्के पाऊस, गगनबाबड्यात नाही तर 'या' तालुक्यात सर्वाधित पावसाची नोंद

धरणक्षेत्रात यंदा रेकॉर्ड ब्रेक पाऊस ...

Kolhapur: ‘तिलारी’च्या पाण्यावर ‘वारणा नवशक्ती’ करणार जलविद्युत निर्मिती, १००८ कोटी रुपयांची गुंतवणूक  - Marathi News | Warana Navshakti to generate hydroelectricity on the water of Tilari Dam in Chandgad Taluka Investment of Rs. 1008 crore | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: ‘तिलारी’च्या पाण्यावर ‘वारणा नवशक्ती’ करणार जलविद्युत निर्मिती, १००८ कोटी रुपयांची गुंतवणूक 

मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करार ...