पेण तालुक्यातील हेटवणे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, सुरक्षेच्या दृष्टीने नदीकाठावरील गावातील नागरिक, तसेच पेण शहरातील नदी किनारी असलेल्या म्हाडा वसाहत उत्कर्षनगर गोविंद बाग या परिसरातील नागरिकांना महसूल, नगर परिषद प्रशासनाने सतर्कतेचा शुक्रवारी इशार ...
Koyna Water Update : कोयना पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर असल्याने धरणाचे दरवाजे पुन्हा उघडण्यात आले आहेत. धरणातून २० हजार ९०० क्युसेकने विसर्ग सुरू झाल्याने कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. शनिवारी रात्री सांगलीच्या आयर्विन पुलाजवळील पाणीपात ...
शनिवारी दिवसभर जोरदार पाऊस कोसळत असून, राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने भोगावती, पंचगंगा नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी ३० फुटांवर गेली असून, दिवसभरात तब्बल ४ फुटांनी वा ...
Jayakwadi Dam Water Level Update : मराठवाड्याच्या जिवनवाहिनीपैकी एक असलेल्या जायकवाडी धरणातील साठा ८० टक्क्यांच्या पुढे गेला आहे. मुसळधार पावसामुळे धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू असून, कोणत्याही क्षणी पाणी नदीपात्रात सोडण्याची शक्यता निर्माण ...
Maharashtra Dam Water Level : जुलै संपत आला तरीही राज्यातील काही भाग अजूनही पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. महाराष्ट्रात एकूण २९९७ धरणांमध्ये ६४.९० टक्के जलसाठा असूनही काही विभागांमध्ये अजूनही पाण्याची टंचाई जाणवते. ...
धरणाच्या स्वयंचलित दरवाजातून भोगावती नदीमध्ये प्रतिसेकंद ५७८४ क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. धरणक्षेत्रात दिवसभरात ३७ मिलिमीटर पाऊस झाला. ...