सोमवारपासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे. मात्र काही भागात हलक्या ते मध्यम पावसाची संततधार सुरू होती. आज मात्र अनेक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. ...
Marathwada Dam Water Storage : मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे धरणांचा जलसाठा झपाट्याने वाढत आहे. ७५ मध्यम प्रकल्पांत ५१% साठा झाला आहे, तर लघुप्रकल्प तुडुंब भरले आहेत. सिंचनासाठी दिलासा मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. (Marathwada Dam Wate ...
चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे धरण ९०.०२ टक्के भरले आहे. धरणात सध्या ३०.९६ टीएमसी पाणीसाठा झाला असून, पाण्याची आवक ६९६८ क्युसेकने सुरू आहे. ...
Isapur Dam Water Update : इसापूर धरणातील पाणलोट क्षेत्रात मागील काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे धरणाचे तेरा दरवाजे शनिवारी रात्रीपासून उघडण्यात आले. यामुळे पैनगंगा नदीला पूर आला असून, नदीकाठ परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...
धरणातून ५ स्वयंचलित दरवाजांमधून १,४०० क्युसेक आणि वीजनिर्मिती केंद्रातून १,६५० क्युसेक, असे एकूण ३,०५० क्युसेकने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. ...