लोहोणेर : चणकापूर धरणक्षेत्रात व कळवण तालुक्यातील गावांमध्ये गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे गिरणा नदीच्या पात्रातील पाण्यात वाढ झाली असून गिरणामाई सोमवारी दुपारपासून दुथडी भरून वाहते आहे. ...
दिंडोरी : तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असल्यामुळे तालुक्यातील धरणामधील पाणी साठ्यामध्ये समाधानकारक वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. ...
गेल्या ४८ तासांपासून जिल्ह्यात पावसाची कोसळधार सुरू असून दारणा धरणातून रविवारी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान १२ हजार ७८८ क्युसेक तर गंगापूर धरणातून सकाळपासून ५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असू ...
बागलाणच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे या परिसराला वरदान ठरलेले केळझर (गोपाळसागर) धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणाच्या सांडव्यावरून सुमारे ३५ क्युसेस पाणी आरम नदीपात्रात विसर्ग होत असल्याची माहिती पाटबंधारे ...