bhama askhed dam चार तालुक्यांसह पुणे व पिंपरी-चिंचवड पालिकेसाठी महत्त्वाचे व वरदान ठरलेल्या खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणात फक्त १५.०९ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, परिसरातील नागरिकांसाठी ही चिंतेची बाब आहे. ...
बुधवारी सायंकाळी उजनी डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले. धरणातील पाणी पातळी लक्षात घेता पाण्याचा प्रवाह २५ मेपर्यंत उजनी डाव्या कालव्यातून सुरू राहील. ...
भामा आसखेड हे मातीचे धरण असून, ते खेड, शिरूर ,दौंड तालुक्यांसाठी शेती व पिण्याचे पाणी यासाठी तर पिंपरी- चिंचवडसाठी पिण्याचे पाणी यासाठी वरदान ठरले आहे ...
उजनी धरण या वर्षी शंभर टक्के भरल्यामुळे दहिगावचे तीन आवर्तन मिळणार, या आशेने करमाळा तालुक्यातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी १५ हजार एकर क्षेत्रावर केळीची लागवड केली. ...
उजनी धरणातील पाणी कुरुल शाखेतून बुधवारी सायंकाळी सीना नदीत सोडण्यात आले. सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांनी मंगळवारी केलेल्या धरणे आंदोलनाला अखेर यश आले. ...