लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

कोल्हापुरात पूरपरिस्थिती, राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले; पूरक्षेत्रातील नागरिकांचे स्थलांतर - Marathi News | Flood situation in Kolhapur district, Two automatic gates of Radhanagari dam open; Shivaji University Exam Postponed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात पूरपरिस्थिती, राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले; पूरक्षेत्रातील नागरिकांचे स्थलांतर

नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडल्याने जिल्ह्यातील अनेक मार्गावरील वाहतूक बंद ...

अलमट्टी धरणातून दीड लाख क्युसेकने विसर्ग सुरु, कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ; महापुराची धास्ती - Marathi News | One and a half lakh cusecs of water will be released from Almaty dam | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अलमट्टी धरणातून दीड लाख क्युसेकने विसर्ग सुरु, कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ; महापुराची धास्ती

अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने दिलासा ...

राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा पहाटे उघडला; भोगावती नदीत विसर्ग सुरु - Marathi News | Radhanagari dam's automatic gate opens; rain water Discharge in Bhogavati river | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा पहाटे उघडला; भोगावती नदीत विसर्ग सुरु

गतवर्षीच्या तुलनेने यावर्षी मान्सून उशिरा दाखल झाल्याने राधानगरी धरण भरण्याला देखील उशीर झालेला आहे गेल्या वर्षी जुलै मध्ये धरण भरून स्वयंचलित दरवाजे खुले झाले होते ...

शिराळ्यासह वारणा धरण क्षेत्रात अतिवृष्टी; अनेक पूल पाण्याखाली - Marathi News | Heavy rains in Warna dam area including Shirala so Many bridges dip under water Sangli News | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिराळ्यासह वारणा धरण क्षेत्रात अतिवृष्टी; अनेक पूल पाण्याखाली

वारणा धरणातून ५६२८ क्युसेकने विसर्ग सुरू ...

कोल्हापूर: शाहूवाडीतील कडवी धरण शंभर टक्के भरले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | Kadavi dam in Shahuwadi taluka is 100 percent full, alert warning to riverside villages | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: शाहूवाडीतील कडवी धरण शंभर टक्के भरले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

नदीकाठची पिके पुराच्या पाण्याखाली गेली आहेत ...

कोल्हापूर: धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम; राधानगरीचे स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडणार - Marathi News | Heavy rainfall in dam area Kolhapur District; The automatic gates of Radhanagari dam will open any moment | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम; राधानगरीचे स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडणार

पंचगंगा नदीवरील तब्बल ७५ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत ...

इसापूर धरणातून विसर्ग; पैनगंगावरील पूल पाण्याखाली गेल्याने विदर्भ-मराठवाडा संपर्क तुटला - Marathi News | Discharge from Isapur Dam; Vidarbha-Marathwada connectivity was closed as the bridge went under water on Painganga river | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :इसापूर धरणातून विसर्ग; पैनगंगावरील पूल पाण्याखाली गेल्याने विदर्भ-मराठवाडा संपर्क तुटला

इसापूर धरणाचे १३ दरवाजे उघडून पैनगंगा नदीपात्रात ३९१०१ क्युसेक्स इतका विसर्ग सूरू आहे. ...

चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | Increased release of water from Chandoli dam, warning alert to riverside villages | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

धरण प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. ...