लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

उजनीत मागील २४ तासात १ टीएमसी पाणी जमा; उजनी धरणात २७ टक्के पाणीसाठा - Marathi News | 1 TMC water accumulated in last 24 hours in Ujni; 27 percent water storage in Ujani dam | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उजनीत मागील २४ तासात १ टीएमसी पाणी जमा; उजनी धरणात २७ टक्के पाणीसाठा

धरणातून भीमा नदी पात्रात सोडलेला विसर्गही  कमी करून तो ३००० क्युसेक करण्यात आला आहे. ...

राज्यातील धरणांमध्ये पाण्याची आवक, उपयुक्त पाणीसाठा जाणून घ्या सविस्तर... - Marathi News | How many dams in the state are full? Read more... | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील धरणांमध्ये पाण्याची आवक, उपयुक्त पाणीसाठा जाणून घ्या सविस्तर...

किती भरली धरणे ? ...

Rain :गंगापूरमधून विसर्ग; गणपती विसर्जनाला राज्यातील धरणांचा विसर्ग असा आहे - Marathi News | Rain : Discharge from Gangapur; Ganapati Visarjana means the dissolution of dams in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain :गंगापूरमधून विसर्ग; गणपती विसर्जनाला राज्यातील धरणांचा विसर्ग असा आहे

Rain : धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही काल चांगला पाऊस पडल्याने अनेक धरणांमधून विसर्ग वाढविण्यात आला आहे. घाटघर, इगतपुरी, नाशिक, त्र्यंबकेश्वर या धरण क्षेत्रांत चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. ...

जाणून घ्या जायकवाडी, उजनी, कोयनासह प्रमुख धरणांचा पाणीसाठा व विसर्ग - Marathi News | Increase in dam storage due to rainfall; Know the storage, discharge and rainfall in dams | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जाणून घ्या जायकवाडी, उजनी, कोयनासह प्रमुख धरणांचा पाणीसाठा व विसर्ग

मागील काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील सर्वच विभागातील धरणसाठ्यात काहीशी वाढ दिसून येत आहे. ...

Sangli: पावसाचा जोर वाढल्याने चांदोली धरणाचे दोन वक्राकार दरवाजे उघडले - Marathi News | Two arched gates of Chandoli dam opened due to heavy rains | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: पावसाचा जोर वाढल्याने चांदोली धरणाचे दोन वक्राकार दरवाजे उघडले

वीजनिर्मिती केंद्रामधील तांत्रिक बिघाडामुळे या केंद्रातून होणारा विसर्ग बंद ...

Pune Rain: पुण्यात आजही जोरदार; क्युम्यूलोनिंम्बस ढगांमुळे होतोय पाऊस, तज्ज्ञांनी सांगितलं कारण... - Marathi News | Strong in Pune today Cumulonimbus clouds cause rain experts say because | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: पुण्यात आजही जोरदार; क्युम्यूलोनिंम्बस ढगांमुळे होतोय पाऊस, तज्ज्ञांनी सांगितलं कारण...

सप्टेंबर महिन्यामध्ये अशा प्रकारचा पाऊस होणे हे साहजिकच ...

वारणा नदीच्या पातळीत वाढ होणार - Marathi News | Warna river level will increase | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वारणा नदीच्या पातळीत वाढ होणार

चांदोली धरणाच्या वक्राकार दरवाजातून रात्री ८ च्या दरम्यान १५०० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नदीपात्रात पाणी सोडल्याने काठावरील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ...

Rain : जायकवाडी ५४ %, गंगापूर ९७%, उजनी ६४%; राज्यातील धरणांमध्ये आले इतके पाणी - Marathi News | Jayakwadi 54%, Gangapur 97%, Ujani 64%; know water storage in dams of Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain : जायकवाडी ५४ %, गंगापूर ९७%, उजनी ६४%; राज्यातील धरणांमध्ये आले इतके पाणी

Rain : दिनांक १ जून २३ ते २६ सप्टेंबर २३ यादरम्यान राज्यातील धरणांमध्ये आलेली एकूण पाण्याची आवक आणि सुरू असलेला विसर्ग असा आहे. ...