लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

साताऱ्यातील कास धरणावर पर्यटकांचा जीवघेणा स्टंट, धोक्याकडे दुर्लक्ष  - Marathi News | Fatal stunt of tourists at Kas Dam in Satara, ignoring the danger | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील कास धरणावर पर्यटकांचा जीवघेणा स्टंट, धोक्याकडे दुर्लक्ष 

कास पठारावर फुलांचा हंगाम सुरू झाल्यापासून गर्दी  ...

पाऊस थांबला..धरणसाठाही घटला - Marathi News | The rain stopped.. The dam water storage also decreased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाऊस थांबला..धरणसाठाही घटला

सातारा जिल्ह्यात प्रमुख सहा प्रकल्पात १२८ टीएमसीच पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत २० टीएमसी पाणी कमी आहे. तर यंदा प्रमुख धरणेही १०० टक्के भरलेली नाहीत. ...

पाणी टंचाईचे संकट! तिलारीतून उद्यापासून गोव्याला पाणी पुरवठा ६६ दिवस बंद! - Marathi News | Water shortage crisis! Water supply from Tilari to Goa will be closed for 66 days from tomorrow! | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पाणी टंचाईचे संकट! तिलारीतून उद्यापासून गोव्याला पाणी पुरवठा ६६ दिवस बंद!

या काळात या धरणातून पाणी पुरवठा होणार नाही. त्यामुळे ओपा, अंजुणे आणि खांडेपार पाणी प्रकल्पावर लोकांना अधिक अवलंबून रहावे लागणार आहे. ...

कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी; काळम्मावाडी थेट पाईपलाईनचे काम ९८ टक्के पुर्ण, किरकोळ कामे शिल्लक - Marathi News | The work of Kalammawadi direct pipeline in Kolhapur is 98 percent complete | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी; काळम्मावाडी थेट पाईपलाईनचे काम ९८ टक्के पुर्ण, किरकोळ कामे शिल्लक

योजनेचे काम आता टेस्टिंगच्या पातळीवर ...

'अलमट्टी'च्या पाण्याचा आता विचारच सोडा - Marathi News | Leave the thought of 'Almatti Dam' water now | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'अलमट्टी'च्या पाण्याचा आता विचारच सोडा

मागच्या महिन्यात जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या बैठकीत अलमट्टी धरणातून औज बंधाऱ्यात पाणी आणण्याची मागणी झाली. त्यानंतर, तत्कालीन पालकमंत्र्यांनी पाणी आणण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याची सूचना दिली. ...

उजनी धरणात पाणीसाठा वाढला, शेतीसाठी पाणी सोडावे लागणार - Marathi News | The water storage in Ujani dam is increasing but water has to be released for agriculture | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी धरणात पाणीसाठा वाढला, शेतीसाठी पाणी सोडावे लागणार

सध्या धरण ५७.३१ टक्क्यांवर पोहोचले आहे. धरणातील एकूण जलसाठा ९५ टीएमसी झाला असून धरण १०० टक्के भरण्यासाठी २३ टीएमसी पाण्याची गरज आहे. ...

किती भरलं जायकवाडी आणि कोयना? असा आहे आजचा धरणसाठा - Marathi News | How much is filled with Jayakwadi and Koyna? Such is today's dam stock | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :किती भरलं जायकवाडी आणि कोयना? असा आहे आजचा धरणसाठा

एक जून २३ ते आज ५ ऑक्टोबर २३ पर्यंत राज्यातील प्रमुख धरणांचा पाणीसाठा असा आहे. ...

उजनी धरण ५० टक्क्याने भरले ; वाचा दिवसभरातील कृषीविषयक बातम्या एकाच क्लिकवर… - Marathi News | Read all today's agriculture news in one click... | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी धरण ५० टक्क्याने भरले ; वाचा दिवसभरातील कृषीविषयक बातम्या एकाच क्लिकवर…

आज दिवसभरात कृषिविषयक काय घटना घडल्या?  कोणत्या धरणात किती पाणीसाठा झाला? आजचे बाजारभाव काय? जाणून घेऊया... शेतकऱ्यांच्या जिवात जीव, उजनी ... ...