Nimna Terna Project : मे महिन्यात अवकाळी पावसाने लोहारा तालुक्यात दमदार हजेरी लावत अनेक भागांतील नद्या, नाले भरून वाहू लागले. याच पावसाचा सकारात्मक परिणाम माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाच्या जलसाठ्यावर दिसून आला असून, पाणीसाठ्यात तब्बल २२ टक्क्यांनी ...
Rajewadi Talav ऐन उन्हाळ्यात बिगर मौसमी पडलेल्या धुवाधार पावसामुळे राजेवाडी (म्हसवड) तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून धो.. धो... पाणी वाहू लागल्यामुळे माण नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. ...
Manjara Dam Water : अवकाळी पावसाने (Unseasonal Rains) धरणातील पाणीसाठ्याला दिला मोठा दिलासा. धनेगावमधील मांजरा धरणात ३.२४ दलघमी पाणीसाठा वाढल्याने सिंचनासाठी पुरेशा पाण्याची निर्भरता वाढली आहे. वाचा सविस्तर (Manjara Dam Water) ...
Ujani Dam Water Level उजनी धरणाची पाणीपातळी बुधवार, दि. २८ रोजी सायंकाळी ६ वाजता १३ टक्क्यांपर्यंत गेली असून, दौंड येथील विसर्गात मोठी घट झाली आहे. ...
Jayakawadi Dam Water : जायकवाडी धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच यंदा मे महिन्यातच मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक झाली आहे. मराठवाड्यात झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे धरणात ४० दलघमी (टीएमसी) पाणी जमा झाले आहे. ही घटना गेल्या ५० वर्षांत प्रथमच घडली असून ...
पावसाळ्यात कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील संभाव्य पुराचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये समन्वय ठेवला जाईल, अलमट्टी धरणातून किती आणि कधी विसर्ग करण्यात येणार आहे. ...