महाराष्ट्रासह कर्नाटक व आंध्रप्रदेशसाठी वरदान ठरलेला कोयना जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना नदीवर उभारला आहे, याच जलविद्युत प्रकल्पात निर्माण होणाऱ्या ऊर्जेने राज्याच्या औद्योगिक विकासास हातभार लावत बहुतांशी भाग प्रकाशमय केला आहे. त ...
यावर्षी उजनी धरण १२ ऑक्टोबर रोजी ६०.६६ टक्के भरलेले होते. अपुऱ्या पावसामुळे हे धरण शंभर टक्के भरू शकले नाही. ६ मे २०२३ रोजी ते मृत साठ्यात गेले होते; तर ९ जुलै रोजी वजा ३६.१४ टक्क्यांपर्यंत खाली गेले होते. ...
सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेले उजनी रविवार, २१ जानेवारी रोजी मृत साठ्यात जाणार असून गेल्या दहा वर्षात तिसऱ्यांदा एवढ्या लवकर मृत साठ्यात जात आहे. साधारण उजनी पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर एप्रिल किंवा मे महिन्यात मृत साठ्यात जात असते. ...