महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणात ६७ टीएमसी साठा असून पाण्याची मागणी सतत होत आहे. त्यातच आता सांगली पाटबंधारे विभागाकडूनही सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढल्याने धरणाच्या आपत्कालीन द्वारमधून ५०० क्युसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. ...
राज्यातील बहुतांशी धरणांनी तळ गाठला असून, गतवर्षींच्या तुलनेत सरासरी २१.६१ टक्के कमी पाणीसाठा शिल्लक आहे. राज्यातील १२ प्रकल्प सध्या मायनसमध्ये असून, १५ धरणांमध्ये जेमतेम दहा टक्क्यांच्या आसपास साठा आहे. परिस्थिती मराठवाड्याची चिंताजनक आहे, मराठवाड्य ...
उजनीतून कालव्याद्वारे शेतीसाठी ६ जानेवारीपासून सोडण्यात आलेले रब्बी हंगामातील पाण्याचे आवर्तन, धरणातील पाणी पातळीत घट होऊ लागल्यामुळे शनिवार, १७ फेब्रुवारीला दुपारी चार वाजता बंद करण्यात आले. ...
पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीवरील पुनर्वसनाचे शिक्के काढण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जातं होती. त्याबाबत आता १५ फेब्रुवारीला राज्य सरकारने आदेश काढला असून तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या सात बारावरील पुनर्वसनासाठी असलेले शिक्के ...
गेल्या वर्षी कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे अनेक जलाशय पूर्ण क्षमतेने भरली नाही. त्यामुळे जलाशयातील हा सुपीक गाळ काढून तो शेतकऱ्यांना आपल्या शेतात टाकण्याची संधी मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ योजनेची अंमलबज ...