लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

Jayakwadi Dam: जायकवाडी धरण १० टक्क्यांच्याही खाली, किती आहे धरणसाठा? - Marathi News | Jayakwadi Dam: Jayakwadi Dam less than 10 percent, how is the dam storage? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jayakwadi Dam: जायकवाडी धरण १० टक्क्यांच्याही खाली, किती आहे धरणसाठा?

मागील वर्षी जायकवाडी धरणात ५२.३६ टक्के पाणीसाठा होता. तो आता एवढा राहिलाय.. ...

नीरा खोऱ्यातील धरणांची पाणी पातळी खालावली - Marathi News | The water level of the dam in Neera valley has decreased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नीरा खोऱ्यातील धरणांची पाणी पातळी खालावली

राज्यातील काही भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा ४० ते ४३ अंशावर पोहोचले आहे. परिणामी निरा खोऱ्यातील धरणांमधील पाण्याचा साठा वेगाने घटत चालल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ...

Jayakwadi Dam: मेच्या सुरुवातीला जायकवाडीत किती पाणी उरलंय? जाणून घ्या - Marathi News | Jayakwadi Dam: How much water is left in Jayakwadi at the beginning of May? find out | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jayakwadi Dam: मेच्या सुरुवातीला जायकवाडीत किती पाणी उरलंय? जाणून घ्या

पाणीसाठा खालावतोय. पाणी जपून वापरावे लागणार; जलसंपदा विभागाने जाहीर केली धरणसाठ्याची आकडेवारी... ...

गाळमुक्त अभियानाची यशस्विता! गंगापूर धरणाची पाणी क्षमता 2 कोटी लिटर्सने वाढली - Marathi News | Latest news water capacity of Gangapur dam increased by 2 crore liters | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गाळमुक्त अभियानाची यशस्विता! गंगापूर धरणाची पाणी क्षमता 2 कोटी लिटर्सने वाढली

गंगापूर धरणातून मागील चौदा दिवसात 21 हजार 623 क्युबिक मीटर गाळाचा उपसा करण्यात आला आहे. ...

Dam Storage:एप्रिलअखेर राज्यातील धरणांमध्ये उरलंय एवढच पाणी, वाचा तुमच्या विभागातील धरणसाठा - Marathi News | At the end of April, there is only so much water left in the dams of the state, read the dam storage in your region | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dam Storage:एप्रिलअखेर राज्यातील धरणांमध्ये उरलंय एवढच पाणी, वाचा तुमच्या विभागातील धरणसाठा

Dam Water storage: पावसाळ्याला अजून एक महिना बाकी, तापमानात होतेय वाढ, धरणांमधील पाणीसाठा पुरणार कसा? ...

सावधान; कासारी नदीमध्ये सापडला हा विदेशी जातीचा मासा - Marathi News | Beware; This exotic fish was found in Kasari river | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सावधान; कासारी नदीमध्ये सापडला हा विदेशी जातीचा मासा

दक्षिण अमेरिकेत अधिवास असणारा सकर मासा येथील कासारी नदीत मासेमारीच्या जाळ्यात सापडला. भारतीय वंशाच्या माशांवर हल्ला करून उपजीविका करणारा हा मासा खाण्यासाठी अयोग्य आहे. ...

या ब्रिटिशकालीन धरणात सध्या इतका टक्के पाणीसाठा शिल्लक - Marathi News | This British-era dam currently has such a percentage of water remaining | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :या ब्रिटिशकालीन धरणात सध्या इतका टक्के पाणीसाठा शिल्लक

भोर तालुक्यातील ब्रिटिशकालीन भाटघर धरणात सध्या १० टक्के पाणीसाठा शिल्लक असून, मागील वर्षी १८ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत धरणात आठ टक्के पाणीसाठा कमी आहे. ...

Jayakwadi Dam:जायकवाडी गाळात; साठवण क्षमता १०२ वरून ८७ टीएमसीवर - Marathi News | Jayakwadi Dam: Jayakwadi Dam Storage capacity from 102 to 87 TMC | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jayakwadi Dam:जायकवाडी गाळात; साठवण क्षमता १०२ वरून ८७ टीएमसीवर

'मेरी'च्या अहवालावर कारवाई होईना ...