लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

Ujani Dam इतिहासात प्रथमच एवढं मोठ धरण वजा ६० टक्क्यांपेक्षा खाली जाण्याचा अंदाज - Marathi News | For the first time in the history of Ujani Dam is expected to fall below minus 60 percent | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam इतिहासात प्रथमच एवढं मोठ धरण वजा ६० टक्क्यांपेक्षा खाली जाण्याचा अंदाज

सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून भीमा नदीत १० मेपासून पाणी सोडण्यात येणार असून यामुळे उजनी धरणाची पाणी पातळी यावर्षी इतिहासात प्रथमच कमालीची घटणार असून वजा ६० टक्क्यांपेक्षा जास्त खाली जाण्याचा अंदाज. ...

कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांतील साठ्यात झपाट्याने घट - Marathi News | Rapid decline in stock in dams in Kolhapur district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांतील साठ्यात झपाट्याने घट

कडक उन्हाळा आणि पिकांना पाण्याची मोठी गरज भासत असल्याने नदीपात्रातील पाणीउपसा वाढला आहे. यामुळे पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. ...

Ujani Dam 'उजनी'तून शुक्रवारी पाणी सोडणार - Marathi News | will release water from 'Ujani' on Friday | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam 'उजनी'तून शुक्रवारी पाणी सोडणार

शहरासाठी उजनीतून शुक्रवार, १० मे रोजी पाणी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. ...

धरणात केवळ ३५ टक्केच पाणी; साळावलीची पातळी घटली, तिळारीचा दिलासा - Marathi News | only 35 percent water in the dam salaulim level reduced | Latest goa News at Lokmat.com

गोवा :धरणात केवळ ३५ टक्केच पाणी; साळावलीची पातळी घटली, तिळारीचा दिलासा

गोमंतकीयांना पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे. ...

Water scarcity: राज्यावर पाणीटंचाईचे सावट अधिक गडद, पाणीसाठा राहिला एवढा.. - Marathi News | Water scarcity: The water scarcity in the state is getting darker, the water reserve is so much.. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Water scarcity: राज्यावर पाणीटंचाईचे सावट अधिक गडद, पाणीसाठा राहिला एवढा..

उष्णतेच्या लाटेमुळे राज्यातील विविध प्रकल्पांतील जलसाठ्यात मोठी घट झाली आहे. ...

पुण्यातील जलस्त्रोत आटू लागले, वाढत्या लोकसंख्येला कसं पुरणार पाणी? - Marathi News | Water sources in Pune are running out, how will water supply the growing population? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुण्यातील जलस्त्रोत आटू लागले, वाढत्या लोकसंख्येला कसं पुरणार पाणी?

लोकसंख्या झाली एवढी, पुण्यातील धरणांमध्ये किती पाणीसाठा शिल्लक? ...

Dam water Storage: लातूर, धाराशिवच्या बहुतांश धरणांचा पाणीसाठा शुन्यावर! जाणून घ्या - Marathi News | Dam water Storage: The water storage of most of the dams of Latur, Dharashiv is at zero! find out | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dam water Storage: लातूर, धाराशिवच्या बहुतांश धरणांचा पाणीसाठा शुन्यावर! जाणून घ्या

तापमानाचा पारा वाढला असून धरणसाठ्यात बाष्पीभवन वाढले आहे. ...

उपसाबंदीच्या काळात वाचवलेले पाणी ते आले आता कामी - Marathi News | The water that was saved during the lift irrigation ban period has now come into use | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उपसाबंदीच्या काळात वाचवलेले पाणी ते आले आता कामी

वेळापत्रकात नसतानाही उष्णता आणि पिण्याच्या पाण्याची वाढती मागणी यामुळे हे पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. याबाबत नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. ...