लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

Dam Water Storage पश्चिम महाराष्ट्रातील अनेक धरणांचा पाणीसाठा खालावला - Marathi News | Dam Water The water storage of many dams in western Maharashtra has decreased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dam Water Storage पश्चिम महाराष्ट्रातील अनेक धरणांचा पाणीसाठा खालावला

सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाने इतिहासात प्रथमच वजा ६० टक्के पाणी पातळी घटली असून, पश्चिम महाराष्ट्रातील भीमा व कृष्णा खोऱ्यातील धरणांची स्थितीही पावसाळ्याच्या सुरुवातीला चिंताजनक आहे. ...

Jayakwadi Dam: जायकवाडी धरण ४.३८ टक्क्यांवर! मराठवाड्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढली - Marathi News | Jayakwadi Dam: Jayakwadi Dam at 4.38 percent! Water scarcity has increased in Marathwada | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jayakwadi Dam: जायकवाडी धरण ४.३८ टक्क्यांवर! मराठवाड्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढली

आज दि ३ जून रोजी जायकवाडी धरणाचा उपयुक्त पाणीसाठा ०.१८ टीएमसीवर! ...

Pune Rain Update: पुणेकरांनो यंदा भरपूर पाऊस; शंभर टक्के पावसाचा हवामान विभागाचा अंदाज - Marathi News | A lot of rain this year Pune people Meteorological department predicts 100 percent rain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain Update: पुणेकरांनो यंदा भरपूर पाऊस; शंभर टक्के पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

जून-जुलै महिन्यात पावसाचा खंड पडेल आणि ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस होणार ...

Water management: इंदापूर तालुक्याला खडकवासला कालव्यातून अर्धा टीएमसी पाणी - Marathi News | Khadakwasla canal: Half TMC of water from Khadakwasla canal to Indapur taluk | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Water management: इंदापूर तालुक्याला खडकवासला कालव्यातून अर्धा टीएमसी पाणी

इंदापूर तालुक्यातील अवर्षणप्रवण ३६ गावांना दिलासा मिळणार आहे. ...

Dam Water Maharashtra: राज्यातील मराठवाड्यासह सर्वच महसुल विभागात पाण्याची तीव्र टंचाई   - Marathi News | Dam Water Maharashtra: Acute shortage of water in all revenue divisions of the state including Marathwada   | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dam Water Maharashtra: राज्यातील मराठवाड्यासह सर्वच महसुल विभागात पाण्याची तीव्र टंचाई  

Dam water Maharashtra: तुमच्या विभागात किती पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. ...

Dimbhe Dam डिंभे धरणाने गाठला तळ; किती पाणीसाठी शिल्लक - Marathi News | Bottom reached by Dimbhe Dam; Remaining for how much water | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dimbhe Dam डिंभे धरणाने गाठला तळ; किती पाणीसाठी शिल्लक

Dimbhe Dam Water डिंभे येथील धरणातील पाणीसाठा १,५०४ दशलक्ष घनफुटावर आला आहे. आज या धरणात अवधा ४ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. ...

Pune: डिंभे धरणात अवघा चार टक्के पाणीसाठा शिल्लक, पाणलोट क्षेत्रात पाणीबाणी - Marathi News | Pune: Dimbhe dam has only four percent water storage, water shortage in the catchment area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डिंभे धरणात अवघा चार टक्के पाणीसाठा शिल्लक, पाणलोट क्षेत्रात पाणीबाणी

शेतकऱ्यांनी गाळपेरीवर घेतलेली पिके अडचणीत सापडली असून, धरणाच्या आतील बाजूस पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे.... ...

Dam water storage: उजनीसह राज्यातील या २६ धरणांचा पाणीसाठा शून्य टक्क्यांवर  - Marathi News | Dam water storage in Maharashtra, these 26 dams in the state including Ujni have zero percent water storage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dam water storage: उजनीसह राज्यातील या २६ धरणांचा पाणीसाठा शून्य टक्क्यांवर 

Dam water storage in Maharashtra's these dams indicates severe drought महाराष्ट्रातील या धरणांचा पाणी साठा शून्य टक्क्यांवर आला असून दुष्काळाची दाहकता वाढली आहे. ...