जूनचा पहिला आठवडा सुरू आहे. मावळ तालुक्यातील पवना सद्य:स्थितीला २२.१८ धरणात टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा बाष्पीभवन आणि अन्य कारणे गृहीत धरल्यास जूनपर्यंत पुरवता येऊ शकतो, असे पवना धरणाचे शाखा अभियंता रजनीश बारिया यांनी सांगितले... ...
माळशिरस तालुक्यात गेल्या महिनाभरापासून निरा उजवा कालव्याचे आवर्तन बंद झाल्यानंतर पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली होती. आता निरा उजवा कालव्यात वीर धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सुरू केल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...
सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाने इतिहासात प्रथमच वजा ६० टक्के पाणी पातळी घटली असून, पश्चिम महाराष्ट्रातील भीमा व कृष्णा खोऱ्यातील धरणांची स्थितीही पावसाळ्याच्या सुरुवातीला चिंताजनक आहे. ...