कोल्हापूर : जिल्ह्यात बुधवारपासून वातावरणात बदल झाला आहे. सकाळपासून पावसाळी वातावरणासह हलक्या सरी कोसळत आहेत. धरण क्षेत्रात चांगला पाऊस होत असून शेतकऱ्यांना आता जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. ...
मंगळवारी सायंकाळी दौंड विसर्ग २ हजार ७०० क्युसेक होता तर बुधवारी सकाळी ३ हजार १०२ क्युसेक उजनीत मिसळत होता. तो सायंकाळी कायम होता. सध्या उजनी धरणात ९ टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे. ...
मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक पर्जन्यमान नवजा येथे ५१ मिलीमीटर झाले. तर एक जूनपासून ७२४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना येथे दिवसांत १६ तर आतापर्यंत ५४२ मिलीमीटर पाऊस पडला. ...
Mumbai News: मुंबईत पावसाने ओढ दिली असली तरी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात बऱ्यापैकी पाऊस होत असल्याने धरणातील पाणी साठा हळूहळू वाढत आहे. ही वाढ फार मोठी नसली तरी त्यामुळे पाण्याची पातळी उंचावण्यास मदत होत आहे. ...
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. अधूनमधून का असेना पण जोरदार सरी कोसळत होत्या. राधानगरी, गगनबावडा व भुदरगड तालुक्यात धुवाधार पाऊस झाला. ...