उजनी धरणात दौंड येथून सुरू असलेल्या विसर्गात घट झाली असून एक हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. मागील दोन दिवसात दौंड येथील विसर्गात वाढ झाली होती. ...
कोल्हापूर : जिल्ह्यात बुधवारपासून वातावरणात बदल झाला आहे. सकाळपासून पावसाळी वातावरणासह हलक्या सरी कोसळत आहेत. धरण क्षेत्रात चांगला पाऊस होत असून शेतकऱ्यांना आता जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. ...
मंगळवारी सायंकाळी दौंड विसर्ग २ हजार ७०० क्युसेक होता तर बुधवारी सकाळी ३ हजार १०२ क्युसेक उजनीत मिसळत होता. तो सायंकाळी कायम होता. सध्या उजनी धरणात ९ टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे. ...