लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

चांदोली परिसरात अतिवृष्टी धरणाच्या पाणी साठ्यामध्ये झपाट्याने वाढ - Marathi News | Rapid increase in the water storage of the flood dam in Chandoli area | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चांदोली परिसरात अतिवृष्टी धरणाच्या पाणी साठ्यामध्ये झपाट्याने वाढ

चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने गेली पाच दिवसात दमदार हजेरी लावली आहे. धरणामध्ये गतवर्षी पेक्षा १.०६ टीएमसी पाणीसाठा जास्त आहे. ...

कोल्हापूरात धरण क्षेत्रात धुवाधार, जाणून घ्या मोठ्या धरणांतील पाणीसाठा - Marathi News | Heavy Rain Dam area in Kolhapur, know the water storage in big dams | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोल्हापूरात धरण क्षेत्रात धुवाधार, जाणून घ्या मोठ्या धरणांतील पाणीसाठा

धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. सर्वाधिक १२३ मिलीमीटर पाऊस राधानगरी धरण क्षेत्रात झाला आहे. वारणा, दूधगंगासह सर्वच धरण क्षेत्रात सरासरी ८५ मिमीच्या पुढे पाऊस झाला आहे. ...

शाळेबरोबर आता पावसाची सुट्टी संपली; राज्यात जोरदार सुरु, जुलै महिन्यात चांगलाच बरसणार - Marathi News | The rainy season is now over with school; The state is starting strong, it will rain well in the month of July | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शाळेबरोबर आता पावसाची सुट्टी संपली; राज्यात जोरदार सुरु, जुलै महिन्यात चांगलाच बरसणार

राज्यातील बऱ्याच जिल्ह्यात जुलै महिन्यात त्या महिन्यातील सरासरीइतका म्हणजे ९६ ते १०४% इतका पाऊस पडण्याची शक्यता ...

नीरा खोऱ्यातील धरणामधील पाण्याची पातळी वाढली - Marathi News | The water level in the dam in Neera valley increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नीरा खोऱ्यातील धरणामधील पाण्याची पातळी वाढली

निरा खोऱ्यातील धरणावर पाऊस बरसला असून, सर्व धरणातील पाणीसाठा वाढत असून, सोमवारी १ जुलै रोजी निरा खोऱ्यातील गुंजवणी, निरा देवघर, वीर, भाटघर धरणावर पावसाला सुरुवात झाली. ...

Tamhini Ghat Accident : मुलीच्या मोबाईल कॅमेऱ्यात बापाचा मृत्यू कैद; धबधब्यातली ती उडी जीवावर बेतली - Marathi News | Tamhini Ghat Accident: Father's death captured on daughter's mobile camera; She jumped to her life in the waterfall | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलीच्या मोबाईल कॅमेऱ्यात बापाचा मृत्यू कैद; धबधब्यातली ती उडी जीवावर बेतली

तरुणाला कुंडात पोहण्याचा मोह आवरला नाही, इथेच घात झाला आणि पाण्याच्या प्रवाहात तरुण वाहून गेला ...

Pune Water Supply: पुणे शहराच्या विविध भागांचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद - Marathi News | Water supply to various parts of Pune city stopped on Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Water Supply: पुणे शहराच्या विविध भागांचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

शुक्रवार सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता ...

Sangli: चांदोली धरणात गतवर्षीपेक्षा एक टीएमसीने जादा पाणीसाठा - Marathi News | One TMC more water storage than last year in Chandoli Dam sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: चांदोली धरणात गतवर्षीपेक्षा एक टीएमसीने जादा पाणीसाठा

दिलासादायक चित्र : ३६८ मिलिमीटर पाऊसही जास्त ...

कर्नाटकातील हिप्परगीचे दरवाजे बंद ठेवल्यास राजापूर, तेरवाड बंधारे पाण्याखाली; कृष्णेचा फुगवटा वाढण्याचा धोका - Marathi News | If gates of Hippargi in Karnataka are kept closed, Rajapur, Terwad dams under water | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कर्नाटकातील हिप्परगीचे दरवाजे बंद ठेवल्यास राजापूर, तेरवाड बंधारे पाण्याखाली; कृष्णेचा फुगवटा वाढण्याचा धोका

महापूर नियंत्रण समितीची भूमिका ...