Dam Water Level : बीड जिल्ह्यात मागील वर्षी चांगला पाऊस झाला असला तरी आता परिस्थितीत प्रचंड बदल पहावयास मिळत आहे. लहान-मोठ्या १४३ पाणी प्रकल्पामध्ये मार्च महिन्यातच केवळ ३० टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला असल्याची बाब समोर आली आहे. (Dam Water Level) ...
उजनी मुख्य कालव्यातून २ हजार ८५० क्युसेक, भीमा सीना जोडकालव्यातून ८७५ क्युसेक, सीना माढा उपसा सिंचन ३३३ क्युसेक, दहिगाव योजना ६० क्युसेक विसर्ग सुरू आहे. ...
उजनी धरणात उन्हाळ्यात नदीपात्रात पाणी सोडण्याची तरतूद नसताना देखील दरवर्षी राजकीय दबावापोटी उजनी धरणातून बेकायदेशीररीत्या नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. ...