कुरुंदवाड : शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार सोलापूर - कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपुरात साडेचार लाखांहून अधिक भाविक दाखल निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही... जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला... टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर... श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार? राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी... भारत-दक्षिण आफ्रिका अंतिम सामना पावसात रद्द झाल्यास काय? २००२ मध्ये भारतासोबत काय झालेले...
धरण पर्यटन, मराठी बातम्या FOLLOW Dam tourism, Latest Marathi News
पवना धरणग्रस्त कृती समिती : आढावा बैठकीत मांडल्या समस्या, आंदोलनाचा दिला इशारा ...
नागरिकांची मागणी : खेड तालुक्यात टंचाईची समस्या वाढली ...
चपळगाव : अक्कलकोट तालुक्यासाठी वरदायिनी ठरलेल्या कुरनूरचे धरण अलीकडे दुर्मिळ पक्ष्यांच्या वास्तव्यासाठी पोषक ठरत चालले आहे. धरणावर अनेक दिवसांपासून ... ...
जलसंपदा विभागांतर्गत असलेल्या धरणांचा परिसर लवकरच पयर्टनाच्या कक्षेत येणार आहे. धरणस्थळे पर्यटनस्थळे म्हणून विकसित केली जाणार आहेत. त्यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन पाटबंधारे विकास महामंडळांना महसुलाचा स्रोत निर्माण होणार आहे. ...
जायकवाडीच्या धर्तीवर आधुनिक उद्यानाची लवकरच निर्मिती ...
गंगापूर धरण परिसराची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. सावरगाव बॅकवॉटरला होणारी पर्यटकांसह मद्यपींच्या टोळक्यांची गर्दी, घडणाऱ्या दुर्घटना आणि हुल्लडबाजी रोखण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी गस्त वाढविली आहे. ...
पवना धरण परिसरात सुरक्षारक्षक नसल्याने हुल्लडबाज तरुणांचा त्रास वाढला आहे. पवना धरण परिसरात आतमध्ये जाण्यासाठी तीन प्रवेशद्वार आहेत. ...
शुक्रवारपासून लोणावळा परिसरात सक्रिय झालेल्या पावसाने आज अखेर पर्यटकांची व स्थानिक व्यावसायिकांची प्रतीक्षा संपवली. ...