शुक्रवारी या धरणावर फेरफटका मारला असता सकाळी ७ वाजता पर्यटकांची मोठी गर्दी होती. ज्या ठिकाणी पर्यटक उभे राहतात, तेथे असलेले लोखंडी कुंपण तुटलेले आहे, तर असणारे कुंपण कधी कोसळेल याचा नेम नाही. या तुटलेल्या कुंपणाजवळच पर्यटक उभे राहून धरणातील पाण्याचा ...
नांदगव्हाण व अरुणावती धरणामुळे तालुक्यातील जमीन काही प्रमाणात सिंचनाखाली आली. हे दोन्ही ठिकाण पिकनिक स्पॉट म्हणून ओळखले जातात. मात्र धरणावर सुरक्षेबाबत कोणतीच यंत्रणा कार्यरत नाही. पिकनिकसाठी आलेले नागरिक व तरुण पोहण्यासाठी धरणात उडी मारतात. यातच आता ...
अचलपूर तालुक्यात सपन, चंद्रभागा आणि शहानूर असे तीन मोठे प्रकल्प आहेत. यातील परतवाडा धारणी मार्गावर वझरनजीक सपन प्रकल्प असून रविवारी सायंकाळी जवळपास ८२ टक्के तो भरला आहे. परिणामी दोन दारे पाच सेंटिमीटरने उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाची दारे उघड ...
कोरोनामुळे यंदा मागील पाच महिन्यांपासून सर्वच पर्यटन स्थळी शुकशुकाट आहे. तरी नागरिकांना सुध्दा अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडता येत नाही. मात्र आता हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. जिल्ह्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत. यंदा जून, जुलै महिन्यात पाऊस न झ ...
कोरपना तालुक्यातील पकडीगुड्डम हा मध्यम सिंचन प्रकल्पात गणला जातो. मात्र या प्रकल्पाचे कार्यालय वनसडी किंवा कोरपना या जवळच्या ठिकाणी असणे गरजेचे असताना २० किलोमीटर अंतरावरील गडचांदूर येथे आहे. त्यामुळे येथून या प्रकल्पाचा कारभार सांभाळणे म्हणजे उंटावर ...
गेल्या सहा महिन्यांपासून लॉकडाऊन असल्याने जिल्ह्याबाहेर जाण्यास परवानगी घ्यावी लागते. तसेच बाहेर जिल्ह्यातून प्रवास करुन आल्यानंतर १४ दिवस क्वारंटाईची भानगड मागे आहेच. त्यामुळे नागरिकांनी आता कोरोनायनातून मूड फ्रेश करण्यासाठी धरणांकडे धाव घेतली आहे. ...
नाशिक : शहासह जिल्ह्यातदेखील कोरोनाचे संक्रमण फैलावत आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटनस्थळांवर बंदी कायम ठेवली आहे. जिल्ह्याबाहेर तसेच पर्यटनासाठी जिल्हांतर्गत ... ...