लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
दलितांना मारहाण

दलितांना मारहाण

Dalit assault, Latest Marathi News

मुस्लीम अन् दलितांची नावे मतदार याद्यांमधून गायब, मंत्री आव्हाडांचा गौप्यस्फोट - Marathi News | Names of Muslims and Dalits disappear from voter lists, Jitendra Awhad in thane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुस्लीम अन् दलितांची नावे मतदार याद्यांमधून गायब, मंत्री आव्हाडांचा गौप्यस्फोट

डॉ. आव्हाड यांनी सांगितले की, महानगरपालिका निवडणुकांच्या आधी फक्त मुंब्रा- कळव्याच्याच नव्हे तर सबंध महाराष्ट्राच्या मतदारयाद्यांमध्ये प्रचंड गोंधळ करण्यात आलेला आहे. ...

Chandrapur: चंद्रपुरात माणुसकीला काळिमा! ‘भानामती’च्या संशयावरून दलित महिला, वृद्धांना भरचौकात मारहाण - Marathi News | Disgrace to humanity in Chandrapur! Dalit women, old man beaten up on suspicion of 'Bhanamati' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माणुसकीला काळिमा! ‘भानामती’च्या संशयावरून दलित महिला, वृद्धांना भरचौकात मारहाण

Chandrapur News: ‘भानामती’च्या संशयावरून दलित महिला, वृद्धांना भरचौकात मारहाण, अटकेबाबत माहिती देण्यास स्थानिक पोलिसांचा नकार , बाहेरच्या व्यक्तीला गावात प्रवेशबंदी ...

दलित नागरिकांना पाया पडून माफी मागायला लावले; फोटो व्हायरल होताच ८ जणांवर गुन्हा - Marathi News | Dalit citizens were forced to lay the groundwork and apologize; 8 people were charged in chennai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दलित नागरिकांना पाया पडून माफी मागायला लावले; फोटो व्हायरल होताच ८ जणांवर गुन्हा

विल्लुपुरमच्या ओट्टानाथल गावात १२ मे रोजी दलित समुदायाच्या काही कुटुंबांनी ग्राम देवतेची पूजा करण्यासाठी परवानगी घेतली होती. ...

'मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात दलितांवरील हल्ले थांबवावेत, ठाकरे सरकार अपयशी' - Marathi News | 'Attacks on Dalits should be stopped in Maharashtra, Thackeray government fails' | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात दलितांवरील हल्ले थांबवावेत, ठाकरे सरकार अपयशी'

येथील संदीप दुधमल हे शेतातून साइकलवर घरी येताना रस्त्यात गावातीलच दोघे मोटारसायकलवरुन घरी येताना त्यांनी संदीप दुधमलच्या सायकलला धडक मारली. त्यानंतर संदीपने त्यांच्याशी वाद घातला. ...

भाजप शासित राज्यांमधील महिला व अत्याचाराविरोधात काँग्रेसचा बुधवारी चैत्यभूमीवर एल्गार! - Marathi News | Elgar on Chaityabhoomi on Wednesday against BJP ruled states by congress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजप शासित राज्यांमधील महिला व अत्याचाराविरोधात काँग्रेसचा बुधवारी चैत्यभूमीवर एल्गार!

Congress: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली होणा-या या आंदोलनात राज्यातील काँग्रेसचे मंत्री, ज्येष्ठ नेते, आमदार, पदाधिकारी सहभागी होणार आहेत. ...

चुकीला चूक म्हणायचे धैर्य न्यायालये दाखवतील? - Marathi News | Will courts show the courage to say wrong to the wrong things | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चुकीला चूक म्हणायचे धैर्य न्यायालये दाखवतील?

सरकारवर जनतेचा विश्वास उरत नाही, तेव्हा न्यायालयांच्या हाती असते देशाचे भवितव्य ...

“दलित अत्याचाराविरुद्ध कधीही आवाज न उठवणाऱ्या संजय राऊतांनी आम्हाला शिकवू नये” - Marathi News | "Sanjay Raut never raised his voice against Dalit atrocities, should not teach us" Ramdas Athwale | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“दलित अत्याचाराविरुद्ध कधीही आवाज न उठवणाऱ्या संजय राऊतांनी आम्हाला शिकवू नये”

Hathras Gangrape, Ramdas Athvale, Sanjay Raut News: दलितांच्या प्रश्नांवर आम्ही सतत लढत आलो आहोत पण संजय राऊत हे कधी सामनामधूनही दलित अत्याचाराच्या प्रश्नावर व्यक्त झाले नाहीत असा आरोप रामदास आठवलेंनी केला. ...

राज्यात ‘अ‍ॅट्रॉसिटी’चे नागपुरात सर्वाधिक गुन्हे - Marathi News | Nagpur has the highest number of atrocities in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात ‘अ‍ॅट्रॉसिटी’चे नागपुरात सर्वाधिक गुन्हे

चिंताजनक प्रमाण; देशात नवव्या स्थानी, महिलांवर अत्याचार ...