राष्ट्रीय दुध दिनाच्या निमित्ताने केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाकडून दिला जाणारा राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्काराचे वितरण उद्या दिनांक ... ...
त्या अनुषंगाने काल सह्याद्री अतिथीगृहावर दुग्धविकास मंत्री, दूध उत्पादक शेतकरी, दूध संघाचे सदस्य यांच्यामध्ये बैठक झाली पण ही बैठक निष्फळ ठरली असून शेतकरी नेत्यांकडून दूध दराबाबत चार महिन्यापूर्वी घेतलेल्या शासन निर्णयाची होळी करण्यात आली आहे. ...
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने गावपातळीवरील पशुवैद्यकीय दवाखान्यात वैरण बियाण्याचे वाटप केले जाते. बियाणे उपलब्ध झाल्यानंतर पशुधन विकास अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना वाटप करायचे आहे. ...