गेल्या काही महिन्यांपासून दुधाचे दर कमी झाले असल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांनी राज्य भर मोठ्या प्रमाणात आंदोलने पुकारले होते यावर तोडगा काढत शासनाने दुधाला पाच रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले. ...
शासनाकडून घोषित करण्यात आलेल्या प्रति लिटर रु. ५/अनुदान प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या पशुधनाची माहिती संबंधित दुध संघ तसेच दुध संस्था यांना जमा करावयाची आहे. ...
देशातील दुग्ध व्यवसायातील अग्रगण्य 'गोकुळ' दूध संघाने सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात १८ एकरांवर सौरऊर्जा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 'गोकुळ'चे विजेपोटी वर्षाला खर्च होणारे तब्बल साडे सहा कोटी रुपये वाचणार आहेत. ...
आज राज्यात रेल्वे विभागानंतरचा सर्वात जुना विभाग कोणता असेल तर तो 'पशुसंवर्धन विभाग'. २० मे १८९२ मध्ये स्थापन झालेला हा विभाग महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण विकासात महत्त्वाचा योगदान असणारा असा एकमेव विभाग आहे. ग्रामीण भागात प्रत्येकाच्या घरोघरी, शेता ...