लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दुग्धव्यवसाय

Dairy Farming Latest news in Marathi

Dairy, Latest Marathi News

Dairy Farming पशुपालन ते दूध उत्पादन आणि प्रक्रिया हा शेतकऱ्यांसाठी ताजा पैसा मिळवून देणारा व्यवसाय समजला जातो.
Read More
जनावरांची विक्री तीन पटींनी वाढली; चारा पाणी प्रश्न गंभीर - Marathi News | Livestock sales tripled; Fodder water problem serious | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जनावरांची विक्री तीन पटींनी वाढली; चारा पाणी प्रश्न गंभीर

बाजारात जनावरांची आवक वाढल्याने व्यापर्‍यांकडून कवडीमोल दराने खरेदी ...

दुधात घट, मृत्यू होण्याचा धोका टळला, लाळ्या खुरकुतची 72 हजार जनावरांना लस - Marathi News | Latest News Lala Kurkut vaccine for 72 thousand animals in malegaon Taluka | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुधात घट, मृत्यू होण्याचा धोका टळला, लाळ्या खुरकुतची 72 हजार जनावरांना लस

लसीकरणामुळे जनावरांच्या दूध उत्पादनात घट व मृत्यू होण्याचा धोका टळल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. ...

शेळीपालनात उत्पन्नाची हमी; वर्षभर मागणी असलेला शेतीपूरक व्यवसाय - Marathi News | Guaranteed income in goat farming; An agricultural occupation in demand throughout the year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेळीपालनात उत्पन्नाची हमी; वर्षभर मागणी असलेला शेतीपूरक व्यवसाय

कमी चारा आणि कमी जागेत हमखास उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणजे शेळीपालन ...

न दुधाला दर, न गाईला दर; चारा पाण्यामुळं मात्र खिशाला झळ - Marathi News | Not get good milk price also cow price but Fodder & water increase the price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :न दुधाला दर, न गाईला दर; चारा पाण्यामुळं मात्र खिशाला झळ

छोट्या वासरांचा संभाळ करून ती मोठी झाल्यावर गरोदर गायीची विक्री केल्यानंतर चांगले पैसे मिळत असल्याने अनेक शेतकरी हा प्रयोग करत. मात्र, आता दुभत्या जनावरांचे बाजारभाव कमी झाल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. ...

राज्यात गाव तिथे शासकीय दूध डेअरी सुरू करण्याचा निर्णय - Marathi News | Decision to start government milk dairy in every village in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात गाव तिथे शासकीय दूध डेअरी सुरू करण्याचा निर्णय

राज्यात गाव तिथे शासकीय दूध डेअरी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीच ते राज्यातील शासकीय दूध डेअरीचा कारभार जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांच्या हाती देणार आहेत. ...

कडाक्याच्या उन्हात पशूधनासाठी काय करावे, काय करू नये? तज्ञ म्हणताहेत... - Marathi News | What to do and what not to do for livestock in hot sun? Experts say... | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कडाक्याच्या उन्हात पशूधनासाठी काय करावे, काय करू नये? तज्ञ म्हणताहेत...

शेतकऱ्यांनो, कडाक्याचे उन्ह असताना पशुधनास चरण्यासाठी बाहेर सोडू नका..! ...

कायमस्वरूपी बंद असलेल्या दूध व पशु संस्थांची नोंदणी होणार रद्द - Marathi News | Registration of permanently closed milk and cattle organizations will be cancelled | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कायमस्वरूपी बंद असलेल्या दूध व पशु संस्थांची नोंदणी होणार रद्द

राज्याच्या पशुसंवर्धन खात्याचे उपसचिव तुकाराम मुंडे यांनी पशुसंवर्धन खात्याच्या बैठकीत बंद असलेल्या सहकारी संस्थांची नोंद रद्द करण्याच्या सूचना दिल्या होत्या. ...

जनावरांच्या गोठ्यातील खर्च कमी अन् उत्पादन वाढीसाठी या १२ गोष्टी महत्त्वाच्या  - Marathi News | These 12 things are important for reducing costs and increasing production in animal husbandry | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जनावरांच्या गोठ्यातील खर्च कमी अन् उत्पादन वाढीसाठी या १२ गोष्टी महत्त्वाच्या 

जनावरांच्या आहारकडे आणि आरोग्यासहित इतर बाबींकडे लक्ष दिले नाही तर दुग्धव्यवसाय तोट्यात जाऊ शकतो. ...