livestock census 2024 राज्यात २१ व्या पशुगणनेला सुरुवात होऊन दोन महिने उलटले आहेत. या काळात ५ हजार ६५३ अर्थात सुमारे ११ टक्के गावांमधील पशुगणना पूर्ण झाली आहे. ...
Dairy Farming Rule : गोपालन व्यवसायाचा विस्तार पहाता काही सूत्रे गोपालकाने त्याच्या मनावर वारंवार बिंबवणे महत्त्वाचे आहे. या सर्व सूत्रांपैकी ५ प्रमुख सूत्रे अत्यंत महत्त्वाची आहेत. ...
mukhyamantri rojgar yojana राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक व युवती यांनी आपला स्वतःचा उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना उद्योग संचालनालयामार्फत राबविली जाते. ...
Dudh Anudan Maharashtra राज्यातील गाय दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने दूध अनुदान देण्याचा निर्णय घेतला; पण जुलै ते सप्टेंबर महिन्यातील १८० कोटी व ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांचे ५५० कोटी असे ७३० कोटी रुपये प्रलंबित आहेत. ...