लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दुग्धव्यवसाय

Dairy Farming Latest news in Marathi, मराठी बातम्या

Dairy, Latest Marathi News

Dairy Farming पशुपालन ते दूध उत्पादन आणि प्रक्रिया हा शेतकऱ्यांसाठी ताजा पैसा मिळवून देणारा व्यवसाय समजला जातो.
Read More
कृषि पर्यटन व्यवसाय सुरु करताय तर हे वाचायलाच हवं - Marathi News | This must be read while starting an agritourism business | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषि पर्यटन व्यवसाय सुरु करताय तर हे वाचायलाच हवं

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी फलोत्पादन, दुग्धव्यवसाय, शेळी व मेंढी पालन, कुक्कुट पालन, रेशीम उद्योग, मधुमक्षिकापालन, मत्स्यव्यवसाय इ. कृषी संलग्न विषयाचा एकत्रित विचार केल्यास, ग्रामीण भागामध्ये कृषी पर्यटनाला निश्चितपणे चालना मिळू शकते. ...

लम्पीसाठी पशुपालकांना लवकरच मिळणार अर्थसहाय्य; कोणाला किती मिळणार? वाचा - Marathi News | farmers to get funding soon for Lumpy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लम्पीसाठी पशुपालकांना लवकरच मिळणार अर्थसहाय्य; कोणाला किती मिळणार? वाचा

राज्यात लम्पी रोगाच्या प्रादुर्भावामुळे मृत झालेल्या जनावरांच्या पालकांना अर्थसहाय्य  न मिळाल्याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य  सर्वश्री अमित देशमुख, नाना पटोले, हरिभाऊ बागडे यांनी उपस्थित केला होता. ...

Israel Goat Farming इस्राईलमध्ये शेळीपालन कसे केले जाते? - Marathi News | How is goat farming done in Israel? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Israel Goat Farming इस्राईलमध्ये शेळीपालन कसे केले जाते?

शेळी हा प्राणी मुख्यतः दुध, मटण आणि लोकर या करिता सर्वत्र परिचित आहे. इस्राईलमध्ये सुद्धा खूप पूर्वीपासून शेळीपालन केले जात आहे येथील विशेष बाब म्हणजे ज्या पशुपालकाकडे वा शेतकऱ्याकडे शेळी अथवा मेंढी यांचा मोठा कळप आहे त्यांना समाजात आर्थिकदृष्ट्या प् ...

पशुखाद्य उत्पादकांनी पशुखाद्य दर २५ टक्यांनी कमी करावेत - Marathi News | Feed manufacturers should reduce feed rates by 25 percent | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुखाद्य उत्पादकांनी पशुखाद्य दर २५ टक्यांनी कमी करावेत

राज्यातील तीन कोटी पशुधन जपण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. पशुखाद्य दर २५ टक्यांनी कमी करावे, असे पशुखाद्य उत्पादकांना आवाहन करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. ...

राज्यात गायीच्या दुधाला मिळणार प्रतिलिटर ३४ रुपयांचा किमान दर - Marathi News | Cow's milk will get a minimum price of Rs 34 per liter in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात गायीच्या दुधाला मिळणार प्रतिलिटर ३४ रुपयांचा किमान दर

दुधाला रास्त भाव मिळावा यासोबतच देशातील स्थानिक व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा आढावा घेऊन समितीने दर ३ महिन्यांनी किमान दूध खरेदी दर निश्चितीबाबत शासनास शिफारस करावी, असे निदेश दुग्धविकासमंत्र्यांनी दिले आहेत. ...

म्हशीच्या श्वसननलिकेत दडलेय सांधेदुखीचे औषध - Marathi News | Arthritis drug hidden in buffalo's trachea | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :म्हशीच्या श्वसननलिकेत दडलेय सांधेदुखीचे औषध

म्हशीच्या श्वसननलिका आणि कान यांच्या कार्टिलेजमधून (कुर्चा) 'कॉण्ड्रोयटिन सल्फेट' तयार करण्याची प्रक्रिया महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने (माफसू) विकसित केली आहे. ...

मेहनतीला प्रयोगशीलतेची जोड; अल्पभूधारक कासदेकरांची प्रगती अजोड - Marathi News | success story of Melghat farmer Kasadekar | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मेहनतीला प्रयोगशीलतेची जोड; अल्पभूधारक कासदेकरांची प्रगती अजोड

डोंगराळ भागातील शेती, दळणवळणाची अल्प साधने, साधारण परिस्थिती या परिस्थितीतून मार्ग काढत श्री. कासदेकर यांनी मुख्य पीकांबरोबरच परसबाग, कुक्कुटपालन असे पूरक व्यवसाय करून उत्पन्नाचे स्रोत विकसित केले आहेत. ...

लाडक्या जनावरांसाठी सुरू करता येईल वृद्धाश्रम; अशी आहे योजना - Marathi News | old age home for cattle under Govardhan Govansh Seva Kendra Scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लाडक्या जनावरांसाठी सुरू करता येईल वृद्धाश्रम; अशी आहे योजना

‘गोवर्धन गोवंश सेवा केंद्र’ योजनेचा लाभ घेऊन आपल्या पशुधनास म्हातारपणी चांगला निवारा देण्यासाठी करून घेता येईल. ...