मागील काही दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याने पिकांना पाण्याचा ताण बसतोय, त्यासाठी पुढील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी तज्ज्ञांनी विविध उपाययोजना सुचविल्या आहेत. ...
चाराटंचाई झाली तर त्यावर मात करण्यासाठी ओला चारा शेतकऱ्यांनी पिकवावा यासाठी अनुदानावर बियाणे देण्यात येणार आहे. हातकणंगले तालुक्यातील सुमारे ७०० शेतकरी सव्वाशे हेक्टरवर चारा पीक घेण्यास तयार झाले आहेत. हिरव्यागार पट्ट्यात चारा कमी पडू नये, यासाठी कृष ...
जनावरांमध्ये लम्पी हा आजार पहावयास मिळतो आहे. याचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. लातूर, बीड, औरंगाबाद, जळगाव, धुळे, अहमदनगर पुणे, या जिल्ह्यामधील जनावरांमध्ये लम्पी आजार आढळून आला आहे. ...
गेल्या दशकात या क्षेत्राने घटकनिहाय वृद्धीची नोंद केली आहे आणि अतिशय महत्त्वाच्या असलेल्या विषयांपैकी एक असलेल्या लघु मत्स्यव्यवसाय हितधारकांना संस्थात्मक अर्थसाहाय्याची उपलब्धता या विषयाकडे लक्ष वेधून घेतले आहे. ...
जर आपल्याकडे जनावरांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या नोंदी असतील तर आपण ते जनावर आपल्याकडे ठेवायचे का विकून टाकायचे हे ठरवू शकतो किंवा आवश्यक निर्णय घेऊ शकतो. ...